सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
वित्त मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या नियमांमध्ये किती बदल सूचित केले आहेत
05
06
07 ∆
08
कोणत्या बँकेने विमा उत्पादने ऑफर करण्यासाठी HDFC लाइफसोबत भागीदारी केली
कॅनरा
कर्नाटक ∆
आंध्र
एस बी.आय
_ _ _ _ आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारामध्ये भारताच्या वीर दासने कॉमेडीसाठी तर एकता कपूरने डायरेक्टरेट अवॉर्ड जिंकला आहे
49 व्या
50 व्या
51 व्या ∆
52 व्या
ब्रेनअलाइव्हचे सह-संस्थापक सुजित रॉय यांनी _ _ _ _ इम्पॅक्ट प्लॅनेट पुरस्कार 2023 जिंकला आहे
ISRO
NASA ∆
SUPRUO
JNX
लक्झेंबर्गचे _ _ _ _ पंतप्रधान म्हणून लुक फ्रीडेन यांची निवड करण्यात आली
22 वे
23 वे ∆
24 वे
25 वे
_ _ _ _ 2023 रोजी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा करण्यात आला.
19 नोव्हेंबर
20 नोव्हेंबर
21 नोव्हेंबर ∆
22 नोव्हेंबर
_ _ _ _ 2023 रोजी जागतिक दूरदर्शन दिवस साजरा करण्यात आला.
19 नोव्हेंबर
20 नोव्हेंबर
21 नोव्हेंबर ∆
22 नोव्हेंबर
_ _ _ ते _ _ _ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जात आहे.
19 ते 26
17 ते 24
20 ते 27
19 ते 25 ∆
नुकतीच कोणत्या राज्याने शून्य भूक यासाठी 'अन्न सुरक्षा' मोहीम सुरू केली
उत्तर प्रदेश
मेघालय ∆
केरळ
तामिळनाडू
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये _ _ _ _ राज्य मास घोषित केला.
गुजू फिश
घोल फिश ∆
बांगडा फिश
सी फिश
मॅक्स वस्टैपेनने _ _ _ _ ग्रैंड प्रिक्स 2023 चे विजेतेपद पटकावले.
दुबई
लास वेगास ∆
न्यूयॉर्क
रोम
नुकतेच _ _ _ _ याने विक्रमी 7 व्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले.
पॉल जॉन्सन
राफेल नदाल
नोव्हाक जोकोविच ∆
रॉजर फेडरर
भारत व अमेरिका यांच्यातील वज्र प्रहार संयुक्त सरावाची किती आवृत्ती सुरू झाली
11 वी
12 वी
13 वी
14 वी ∆
अभिनेता 'वीर दास' 'इंटरनॅशनल एमी अवॉर्ड जिंकणारा कितवा भारतीय ठरला आहे.
पहिला ∆
दुसरा
तिसरा
यापैकी नाही
कोणत्या राज्य सरकारने हलाल-प्रमाणित उत्पादनांवर बंदी घातली आहे.
मध्य प्रदेश
आंध्र प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
उत्तराखंड
कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रीला चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 【IFFI】 सन्मानित करण्यात आले.
हेमा मालिनी
जया प्रदा
माधुरी दीक्षित ∆
तब्बू
इंडिया पोस्टने अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी _ _ _ _ सोबत करार केला.
फास्ट ट्रॅक
ब्लू डार्ट ∆
डी.एल.एफ
वरील सर्व
अलीकडेच _ _ _ _ ला भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण टाइल ब्रँड म्हणून सन्मानित करण्यात आले.
कोटिक्स टाईल्स
कटोन टाइल्स ∆
शिमोना टाईल्स
कोटा टाईल्स






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!