■ 27 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1815
पोलंड संविधान स्वीकार केले
〉 1839
बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनची स्थापना.
〉 1944
दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन 70 जण ठार झाले.
〉 1995
पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.
〉 1995
गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर टाष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
〉 2016
निको रोसबर्ग 2016 फोर्मुला 01 चा चाम्पियान बनला.
■ 27 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1701
स्वीडिश खगोलशास्त्र व संशोधक अॅडर्स सेल्सियस यांचा जन्म.
〉 1871
इटालियन भौतिकशास्रज जियोव्हानी जॉर्जी यांचा जन्म.
〉 1857
नोबेल विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म.
【मृत्यू - 4 मार्च 1952】
〉 1870
इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द.ब.पारसनीस यांचा जन्म.
〉 1874
इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचा जन्म.
【मृत्यू - 09 नोव्हेंबर 1952】
〉 1878
भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म.
【मृत्यू - 01 फेब्रुवारी 1948】
〉 1881
प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ.काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म.
【मृत्यू - 04 ऑगस्ट 1937】
〉 1888
भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळकर यांचा जन्म.
〉 1894
पॅनासोनिकचे संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा जन्म.
【मृत्यू - 27 एप्रिल 1989】
〉 1903
नोबेल विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेंगर यांचा जन्म.
〉 1907
विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म.
【मृत्यू - 18 जानेवारी 2003】
〉 1915
मराठी कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दि.बा.मोकाशी यांचा जन्म.
【मृत्यू - 29 जून 1981】
〉 1940
अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ ब्रूस ली यांचा जन्म.
【मृत्यू - 20 जुलै 1973】
〉 1952
भारतीय गायक-गीतकार बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.
〉 1986
भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.
■ 27 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1754
फ्रेंच गणिती अब्राहम डी.मुआव्हर यांचे निधन.
【जन्म - 26 में 1667】
〉 1952
तत्वचिंतक अहिताग्नी टाजवाडे यांचे निधन.
【जन्म - 23 ऑक्टोबर 1879】
〉 1967
गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष लेओन मब्बा यांचे निधन.
【जन्म - 9 फेब्रुवारी 1902】
〉 1975
गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक टाँस मॅक्वाहिरटर यांचे निधन.
【जन्म - 12 ऑगस्ट 1925】
〉 1976
प्रसिद्ध मराठी पत्रकार,कादंबरीकार ग.त्र्यं.माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन.
【जन्म - 28 डिसेंबर 1899】
〉 1978
भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन.
【जन्म - 06 जुलै 1905】
〉 1994
स्वातंत्र्यसेनानी दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन.
【जन्म - 28 में 1907】
〉 1995
दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.
〉 2000
साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा.द.सातोस्कर यांचे निधन.
【जन्म - 26 मार्च 1909】
〉 2002
भारतीय कवी शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन.
【जन्म - 05 ऑगस्ट 1915】
〉 2007
गेटोरेड चे सहनिर्माते टॉबर्ट केड यांचे निधन.
【जन्म - 26 सप्टेंबर 1927】
〉 2008
भारताचे 7 वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन.
【जन्म - 25 जून 1931】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!