सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ हा महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
24 नोव्हेंबर
25 नोव्हेंबर ∆
26 नोव्हेंबर
27 नोव्हेंबर
श्वेतक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांचा जन्मदिन _ _ _ _ राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केली जातो.
24 नोव्हेंबर
25 नोव्हेंबर
26 नोव्हेंबर ∆
27 नोव्हेंबर
बंगाल ग्लोबल बिझनेस समिटची 7 वी आवृत्ती _ _ _ _ येथे आयोजित करण्यात आली
दिब्रूगड
कोलकाता ∆
दार्जिलिंग
आझाद नगर
पोलाद मंत्रालयाने लोह व पोलाद क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार _ _ _ _ प्रदान केले
2021
2022 ∆
2023
2020
2023 आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारत 9 पदकांसह पदकतालिकेत कोणत्या स्थानी आहे
प्रथम ∆
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी _ _ _ _ हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
26 जानेवारी
26 नोव्हेंबर ∆
15 ऑगस्ट
यापैकी नाही
राज्यातील प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत _ _ _ _ शाळांना 2026-2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री स्कूल ऑफ एक्सलन्स बनवले जाणार आहे
2150
2050 ∆
3050
4050
कोणत्या राज्य सरकारने सौरऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेवर तरुणांना 40 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
अरुणाचल प्रदेश
उत्तराखंड
हिमाचल प्रदेश ∆
महाराष्ट्र
उपग्रह ब्रॉडबँडसाठी अंतराळात मंजुरी मिळवणारी _ _ _ _ कंपनी वनवेब इंडिया आहे.
तिसरी
दुसरी
पहिली ∆
यापैकी नाही
_ _ _ _ मध्ये वेगाने पसरणाऱ्या रहस्यमय विषाणूचे नाव H9N2 【एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस】 आहे
जपान
चीन ∆
नायजेरिया
मंगोलिया
_ _ _ _ आणि युरोपियन युनियन दरम्यान सेमीकंडक्टर करारावर स्वाक्षरी झाली आहे.
भारत ∆
जपान
चीन
इटली
कोणता देश 2024 साठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद भूषवणार आहे.
चीन
ब्राझील
भारत ∆
दक्षिण कोरिया
ISR ने काळी मिरीची उच्च उत्पन्न देणारी जात कोणत्या नावाने विकसित केली आहे.
सूर्या
चंद्रा ∆
हेमा
मीरा
FICCI चे निर्वाचित अध्यक्ष म्हणून कोणत्या समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा यांना नामांकन करण्यात आले.
टाटा
रिलायन्स
महिंद्रा ∆
बजाज
डॅनियल नोबोआ यांनी _ _ _ _ या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
नायजेरिया
इक्वेडोर ∆
मालदीव
सेशल्स
_ _ _ _ चा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली
बांगलादेश
पाकिस्तान ∆
वेस्ट इंडिज
अफगाणिस्तान
_ _ _ _ यांची कर्नाटकचे ४० वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
आयुष गोयल
रजनीश गोयल ∆
अनिश शहा
एस.रामास्वामी






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!