■ 28 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1821
पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
〉 1938
प्रभातचा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.
〉 1960
मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
〉 1964
नासाचे मरीनर-4 हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
〉 1967
जोसेलिन बेल बनेंल आणि अॅटनी हेविश यांनी पल्सार ताऱ्याचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
〉 1975
पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
〉 2000
तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
■ 28 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1853
डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म.
【मृत्यू - 28 ऑक्टोबर 1944
〉 1857
स्पेनचा राजा अल्फान्सो 【बारावा】 यांचा जन्म.
【मृत्यू - 25 नोव्हेंबर 1885】
〉 1872
गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. 【मृत्यू - 05 मे 1943】
〉 1964
भारतीय अमेरिकन वकील व राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.
■ 28 नोव्हेंबर मृत्यू / मृत्यू
〉 1890
श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा फुले यांचे निधन
【जन्म - 11 एप्रिल 1827】
〉 1893
ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन.
【जन्म - 23 जानेवारी 1814】
〉 1939
बास्केटबॉलचे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन.
【जन्म - 06 नोव्हेंबर 1861】
〉 1954
नोबेल विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन.
【जन्म - 29 सप्टेंबर 1901】
〉 1962
गायक,अभिनेते कृष्ण चंद्र तथा के.सी.डे यांचे निधन.
〉 1963
इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन.
【जन्म - 25 में 1895】
〉 1967
सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन.
【जन्म - 12 नोव्हेंबर 1880】
〉 1968
बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन
【जन्म - 11 ऑगस्ट 1897】
〉 1999
अकादमी पुरस्कार विजेते सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.
〉 2001
नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.
〉 2008
भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन.
【जन्म - 15 मार्च 1977】
〉 2012
अमेरिकन लेखक झिग डोंगलर यांचे निधन.
【जन्म - 06 नोव्हेंबर 1926】


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!