सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 NIDM, TERI ने आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीवर स्वाक्षरी केली
〉 सीजीडी सेक्टरच्या सीएनजी आणि पीएनजी सेगमेंटमध्ये कॉम्प्रेस्ड बायो-गॅसचे मिश्रण करणे सरकारचे आदेश
〉 कंबोडियातील अंगकोर वाट हे जगातील 8 वे आश्चर्य बनले आहे
〉 आरबीआयने अलर्ट लिस्टमध्ये 19 अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जोडले आहेत
〉 इंडिगो, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे चालवणारी पहिली एअरलाइन
〉 आयरिश लेखक पॉल लिंच यांनी 'प्रोफेट सॉन्ग' या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2023 जिंकला
〉 बर्कशायर हॅथवेने पेटीएममधील आपला संपूर्ण 2.46% हिस्सा 1,371 कोटी रुपयांना विकला
〉 कपिल देव यांच्या हस्ते सत्या सरन यांच्या "थ्रेड बाय थ्रेड: द एस. कुमारची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन
〉 केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वरमध्ये संस्कृती व इतिहासाच्या अभ्यासासाठी ORC लाँच केले
〉 भालचंद्र नेमाडे लिखित 'कोसला' आता झळकणार पडद्यावर; 'कोसला - शंभरातील नव्याण्णवांस' चित्रपटाची घोषणा करण्यात आली
〉 26 नोव्हेंबर रोजी जगभरात जागतिक शाश्वत वाहतूक दिवस साजरा करण्यात आला.
〉 मलेशियाने भारतीय पर्यटक आणि चिनी नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश सुरू केला.
〉 मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनवण्यात येणार आहे.
〉 खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 च्या अधिकृत मस्कॉटला उज्ज्वला नाव देण्यात आले?
〉 IPL 2024 साठी गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिल याची निवड करण्यात आली?
〉 जलयुक्त शिवार 2.0 योजना राबिण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत करार केला आहे?
〉 राजस्थान मध्ये पुष्कर मेळा 2023 आयोजित करण्यात आला होता?
〉 ऑस्ट्रेलिया देशाच्या सिनेटमध्ये भारतीय वंशाच्या देव शर्मा यांची निवड झाली आहे?
〉 कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून दिला जाणारा 2023 चा बाया कर्वे पुरस्कार रंगु सौरिया यांना जाहीर झाला आहे?
〉 इंफाळ ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी विनाशिका आहे ?


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!