सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
सीजीडी सेक्टरच्या _ _ _ व _ _ _ सेगमेंटमध्ये कॉम्प्रेस्ड बायो-गॅसचे मिश्रण करण्याचे सरकारने आदेश दिले
सीसीजी , पीपीजी
सीएनजी , पीएनजी ∆
एनसीजी , एनपीजी
सीसीए , पीपीए
कोणत्या देशातील अंगकोर वाट हे जगातील 8 वे आश्चर्य बनले आहे
नायजेरिया
कंबोडिया ∆
बल्गेरिया
सुदान
आरबीआयने अलर्ट लिस्टमध्ये _ _ _ _ अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जोडले आहेत
18
19 ∆
20
21
〉 _ _ _ _ ही नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे चालवणारी पहिली एअरलाइन बनली आहे
पवन हंस
इंडिगो ∆
किंगफिशर
वायूदूत
_ _ _ _ लेखक पॉल लिंच यांनी 'प्रोफेट सॉन्ग' या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2023 जिंकला
नायजेरियन
आयरिश ∆
इटालियन
कॅनेडियन
_ _ _ _ हॅथवेने पेटीएममधील आपला संपूर्ण 2.46% हिस्सा 1,371 कोटी रुपयांना विकला आहे
हॅमशायर
बर्कशायर ∆
नॉर्थशायर
लँकेशायर
_ _ _ _ यांच्या हस्ते सत्या सरन यांच्या "थ्रेड बाय थ्रेड: द एस. कुमारची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
सुनील गावसकर
कपिल देव ∆
सचिन तेंडुलकर
एम.एस धोनी
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी _ _ _ _ मध्ये संस्कृती व इतिहासाच्या अभ्यासासाठी ORC लाँच केले
प्रयागराज
भुवनेश्वर ∆
लखनऊ
गांधीनगर
भालचंद्र नेमाडे लिखित कोणती कादंबरी आता झळकणार पडद्यावर आहे
राऊ
कोसला ∆
छावा
झूल
_ _ _ _ रोजी जगभरात जागतिक शाश्वत वाहतूक दिवस साजरा करण्यात आला.
25 नोव्हेंबर
26 नोव्हेंबर ∆
27 नोव्हेंबर
28 नोव्हेंबर
कोणत्या देशाने नुकतेच भारतीय पर्यटक आणि चिनी नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश सुरू केला.
इंडोनेशिया
मलेशिया ∆
सैबेरीया
बांगलादेश
कोणत्या राज्यातील दमोह जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनवण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश ∆
आंध्र प्रदेश
हिमाचल प्रदेश
खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 च्या अधिकृत मस्कॉट ला काय नाव देण्यात आले आहे ?
माया
मीरा
उज्ज्वला ∆
सावित्री
IPL 2024 साठी गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
शुभमन गिल ∆
हार्दिक पंड्या
रोहित शर्मा
श्रेयस अय्यर
जलयुक्त शिवार 2.0 योजना राबिण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे?
पाणी फाऊंडेशन
आर्ट ऑफ लिव्हिंग ∆
नीता अंबानी फाऊंडेशन
ग्रीन आर्मी फाऊंडेशन
खालीलपैकी कोणत्या राज्यात पुष्कर मेळा 2023 आयोजित करण्यात आला होता?
मध्य प्रदेश
राजस्थान ∆
महाराष्ट्र
उत्तराखंड
कोणत्या देशाच्या सिनेटमध्ये भारतीय वंशाच्या देव शर्मा यांची निवड झाली आहे?
जपान
जर्मनी
ऑस्ट्रेलिया ∆
अमेरिका
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 2023 चा बाया कर्वे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
संजीवनी आवटे
मेधा पाटकर
अंजली दमानिया
रंगु सौरिया ∆
खालीलपैकी कोणती भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी विनाशिका आहे ?
दिल्ली
मणिपूर
इंफाळ ∆
मुंबई






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!