सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
आशिया पॅसिफिक ग्रुपमधून युनेस्को कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली
भारत
पाकिस्तान ∆
श्रीलंका
बांगलादेश
कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनच्या कार्यकारी समितीमध्ये _ _ _ _ आशियाचे प्रतिनिधित्व करणार आहे
भारत ∆
पाकिस्तान
चीन
नेपाळ
_ _ _ _ ने इजिप्तसोबत संयुक्तपणे विकसित केलेला Misr Sat-2 उपग्रह प्रक्षेपित केला
दक्षिण कोरिया
चीन ∆
भारत
पाकिस्तान
कोणत्या देशात जगातील सर्वात मोठ्या प्रायोगिक आण्विक फ्यूजन अणुभट्टी JT-60SA चे उद्घाटन झाले
रशिया
जपान ∆
चीन
अमेरिका
कोणत्या भारतीय संशोधक नासासोबत मंगळावर रोव्हर चालवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
डॉ.अक्षता कृष्णमेमन
डॉ.अक्षता कृष्णमूर्ती ∆
डॉ.अक्षता कृष्णस्वामी
डॉ.अक्षता कृष्ण अय्यर,
_ _ _ _ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करण्यात आला.
03 डिसेंबर
04 डिसेंबर
05 डिसेंबर ∆
06 डिसेंबर
_ _ _ _ 2023 रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला
03 डिसेंबर
04 डिसेंबर
05 डिसेंबर ∆
06 डिसेंबर
कोलकाता येथील कॉलेज स्क्वेअरमध्ये कितवा बांगलादेश पुस्तक मेळा सुरू झाला आहे.
11 वा ∆
12 वा
10 वा
09 वा
_ _ _ _ मध्ये IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023' आयोजित करण्यात आली.
सैबेरीय
आर्मेनिया ∆
ट्युशिनिया
रोम
_ _ _ _ 2023 रोजी 'जागतिक चलन दिन' साजरा करण्यात आला.
03 डिसेंबर
04 डिसेंबर
05 डिसेंबर ∆
06 डिसेंबर
कोणत्या राज्य सरकारला COP-28 मध्ये नूतनीकरणाच्या प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला.
महाराष्ट्र
गुजरात
बिहार ∆
तामिळनाडू
व्हाइस अडमिरल _ _ _ _ यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
केसी पाध्ये
दिनेश त्रिपाठी ∆
नरेश त्रिपाठी
परेश त्रिपाठी
लेखक _ _ _ _ यांना 'कमलादेवी चट्टोपाध्याय NIF पुस्तक पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.
अक्षय गोयल
अक्षय सहगल
अक्षय मुकुल ∆
अक्षय रमानी
भारतीय पॅरा तिरंदाज _ _ _ _ हिला आशियाई पॅरालिम्पिक समिती पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा किताब मिळाला
शेतल देवी ∆
शेतल राणी
शेतल कुमारी
शेतल कौर
कॅप्टन _ _ _ _ सियाचीनमध्ये तैनात होणारी लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनली.
गीतिका यादव
गीतिका कौल ∆
प्रितसिंग कौर
गीतिका कुमारी
नुकतेच सीआयडी फेम अभिनेते _ _ _ _ यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.
दिनेश फडणीस ∆
शिवाजी साटम
योगेश वलंगकर
नितीन सावजी






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!