सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 आशिया पॅसिफिक ग्रुपमधून युनेस्को कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून पाकिस्तानची निवड
〉 कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनच्या कार्यकारी समितीमध्ये भारत आशियाचे प्रतिनिधित्व करेल आहे
〉 चीनने इजिप्तसोबत संयुक्तपणे विकसित केलेला Misr Sat-2 उपग्रह प्रक्षेपित केला
〉 जगातील सर्वात मोठ्या प्रायोगिक आण्विक फ्यूजन अणुभट्टी JT-60SA चे जपानमध्ये उद्घाटन केले
〉 भारतीय संशोधक डॉ.अक्षता कृष्णमूर्ती, नासासोबत मंगळावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय महिला ठरल्या
〉 05 डिसेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करण्यात आला
〉 05 डिसेंबर 2023 रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला
〉 कोलकाता येथील कॉलेज स्क्वेअरमध्ये 11 वा बांगलादेश पुस्तक मेळा सुरू झाला आहे.
〉 आर्मेनियामध्ये IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023' आयोजित करण्यात आली.
〉 05 डिसेंबर 2023 रोजी 'जागतिक चलन दिन' साजरा करण्यात आला.
〉 बिहार राज्य सरकारला COP-28 मध्ये नूतनीकरणाच्या प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला.
〉 व्हाइस अडमिरल दिनेश त्रिपाठी यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 लेखक अक्षय मुकुल यांना 'कमलादेवी चट्टोपाध्याय NIF पुस्तक पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.
〉 भारतीय पॅरा तिरंदाज शेतल देवी हिला आशियाई पॅरालिम्पिक समिती पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा किताब मिळाला
〉 कॅप्टन गीतिका कौल सियाचीनमध्ये तैनात होणारी लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनली.
〉 सीआयडी फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!