सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ मध्ये दुसरा सारस उपजीविका मेळा सुरू झाला.
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
महाराष्ट्र
जम्मू-काश्मीर ∆
_ _ _ _ राज्यात तीन दिवसीय व्यापार मेळा यशस्वीपणे संपन्न झाला.
मेघालय ∆
आसाम
अरूणाचल प्रदेश
राजस्थान
_ _ _ _ रोजी जागतिक आजार दिन साजरा केला जातो.
09 फेब्रुवारी
10 फेब्रुवारी
11 फेब्रुवारी ∆
12 फेब्रुवारी
_ _ _ _ मंत्रालयाने मास ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन 【MDA】 मोहीम सुरू केली.
संरक्षण मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालय
आरोग्य व कुटुंब कल्याण ∆
ग्रामविकास
_ _ _ _ ने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला आपली ब्रेड अॅम्बेसेडर नियुक्त केले.
राजस्थान रॉयल्स
चेन्नई सुपर किंग्स∆
मुंबई इंडियन्स
कोलकाता नाईट राइडर्स
_ _ _ _ ही जगातील सर्वात मोठी हेल्मेट उत्पादक कंपनी बनली.
सॅनबर्ड
स्टीलबर्ड ∆
स्टीलकार्स
ह्युंदाई
_ _ _ _ मधील तमांग समुदायाने सोनम लोसार निमित्त नवीन वर्ष साजरे केले
भूतान
नेपाळ ∆
म्यानमार
बांगलादेश
_ _ _ _ यांची नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 【NPCI】 चे गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विजय कुमार चौधरी
अजय कुमार चौधरी ∆
संजय कुमार चौधरी
सुजय कुमार चौधरी
मसाला ब्रँड KPG ने बॉलीवूड अभिनेत्री _ _ _ _ हिची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
सोनम कपूर
करीना कपूर ∆
श्रद्धा कपूर
करिश्मा कपूर
〉〉 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत _ _ _ _ येथे 11 वी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 होणार आहे.
भारत
संयुक्त अरब अमिराती ∆
अफगाणिस्तान
बांगलादेश
जागतिक कडधान्य दिन 2024 ची थीम काय आहे?
कडधान्यः पोषण करणारी माती
कडधान्यः लोकशक्ती
कडधान्यः पोषण करणारी माती आणि लोक ∆
यापैकी नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी _ _ _ _ मत्स्यकिसान समृद्धी सह- योजना मंजूर केली
जनशक्ती
प्रधान मंत्री ∆
समुद्र
यापैकी नाही
भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयके डिजीटल करण्यासाठी फ्लायवायर कॉर्पोरेशन कंपनीने _ _ _ _ सोबत भागीदारी केली आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया ∆
बँक ऑफ इंडिया
कॅनरा बँक
HDFC बँक
Google च्या रीब्रँडेड चॅटबॉटचे नाव _ _ _ _ आहे?
Kanini
Gemini ∆
Lamini
यापैकी नाही
नवी दिल्ली येथील 2024 च्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे उद्घाटन _ _ _ _ यांच्या हस्ते झाले
जगदीप धनखड़ ∆
नरेंद्र मोदी
अमित शहा
द्रौपदी मुर्म
कडधान्यः पोषण करणारी माती
कडधान्यः लोकशक्ती
कडधान्यः पोषण करणारी माती आणि लोक ∆
यापैकी नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी _ _ _ _ मत्स्यकिसान समृद्धी सह- योजना मंजूर केली
जनशक्ती
प्रधान मंत्री ∆
समुद्र
यापैकी नाही
भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयके डिजीटल करण्यासाठी फ्लायवायर कॉर्पोरेशन कंपनीने _ _ _ _ सोबत भागीदारी केली आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया ∆
बँक ऑफ इंडिया
कॅनरा बँक
HDFC बँक
Google च्या रीब्रँडेड चॅटबॉटचे नाव _ _ _ _ आहे?
Kanini
Gemini ∆
Lamini
यापैकी नाही
नवी दिल्ली येथील 2024 च्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे उद्घाटन _ _ _ _ यांच्या हस्ते झाले
जगदीप धनखड़ ∆
नरेंद्र मोदी
अमित शहा
द्रौपदी मुर्म
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!