सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ रोजी बसंत पंचमी हा सण साजरा केला जातो.
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी
14 फेब्रुवारी ∆
15 फेब्रुवारी
_ _ _ _ मध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली.
फ्रान्स
दुबई ∆
जपान
इंडोनेशिया
कोणत्या देशाच्या संशोधकांना बाल्टिक समुद्रात सुमारे 1 किलोमीटर लांबीची दगडी भिंत सापडली.
फ्रान्स
इटली
जर्मन ∆
जपान
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डेहराडूनमध्ये देशातील पहिले CDS जनरल _ _ _ _ यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
करिप्पा
मनोज नरवणे
बिपिन रावत ∆
शिवांक द्वेदी
बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 _ _ _ _ मध्ये सुरू झाली.
इंडोनेशिया
मलेशिया ∆
भारत
बांग्लादेश
मनदीप कौर हिने अंडर-19 राष्ट्रीय शालेय गेम मार्शल आर्ट्स गटका चेम्पियनशिप 2024 मध्ये _ _ _ _ जिंकले.
रौप्य पदक
सुवर्ण पदक ∆
कांस्य पदक
यापैकी नाही
हैदराबादमध्ये _ _ _ _ राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
34 व्या
35 व्या
36 व्या ∆
37 व्या
रणजीत कुमार अग्रवाल भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे 【ICAI】 _ _ _ _ अध्यक्ष बनले.
70 वे
71 वे
72 वे ∆
73 वे
20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल ओलांडणारी रिलायन्स इंडस्ट्रीज _ _ _ _ भारतीय कंपनी ठरली.
पहिली ∆
दुसरी
तिसरी
चौथी
ओडिशाचे गुप्तेश्वर वन हे राज्याचे _ _ _ _ जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
चौथे ∆
तिसरे
दुसरे
पहिले
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत _ _ _ _ युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
100
200
300 ∆
400

श्रीलंकेत कोलंबो येथे झालेल्या एशियन युथ गेम्स 2024 मधील योगा स्पर्धेत अंकिता भोरडे यांनी कोणते पदक जिंकले?
रौप्य
सुवर्ण ∆
कांस्य
यापैकी नाही
राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे?
मुंबई
चेन्नई
नवी दिल्ली ∆
झारखंड
कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
महाराष्ट्र ∆
बिहार
गुजरात
केरळ
महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न किती लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
05 लाख
06 लाख
08 लाख ∆
07 लाख
देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे?
पुणे ∆
नागपूर
ठाणे
नाशिक
नुकतेच कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे?
तामिळनाडू
आसाम ∆
गुजरात
पंजाब
भारताचा उंच उडी पटू तेजस्वीन शंकर ने बेल्जियम जागतिक अथेलेटिक इन डोअर स्पर्धेत किती मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकवला आहे?
3.40
4.10
3.30
2.23 ∆
स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?
222
199
200 ∆
225
नवी दिल्ली येथे आयोजित 51 व्या जागतिक पुस्तक मेळाचा प्रमुख अतिथी कोणता देश आहे?
इराण
सौदी अरेबिया ∆
युएई
जपान

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!