सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
जन्मजात हृदय दोष जागरूकता दिवस _ _ _ _ रोजी साजरा करण्यात आला.
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी
14 फेब्रुवारी ∆
15 फेब्रुवारी
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी
14 फेब्रुवारी ∆
15 फेब्रुवारी
CIAL, BPCL कोणत्या विमानतळावर पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे
कोचीन ∆
मुंबई
बेंगलोर
पणजी
_ _ _ _ ने एस्टोनियन पंतप्रधान काजा कॅलास यांना वॉन्टेड घोषित केले.
युक्रेन
रशिया ∆
इटली
जर्मनी
_ _ _ _ च्या बागडोगरा येथील एअरफोर्स स्टेशनवर होणाऱ्या एअर शोमध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम परफॉर्म करणार आहे.
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ∆
ओडिशा
अरुणाचल प्रदेश
〉〉 सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन 【CBSE】 चे कार्यालय _ _ _ _ मध्ये स्थापन केले जाणार आहे
JPN
UAE ∆
UK
US
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारत मार्टची पायाभरणी करण्यात आली.
अंकारा
दुबई ∆
अबुधाबी
शारजहा
_ _ _ _ येथे पहिले डिजिटल इंडिया फ्यूचर स्किल्स समिट 2024 आयोजित करण्यात आले.
पटणा
गुवाहाटी ∆
भुवनेश्वर
पणजी
_ _ _ _ मध्ये अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
ढाका
अबुधाबी ∆
दुबई
लाहोर
_ _ _ _ मधील काझी नेमू हे फळ राज्याचे राज्य फळ म्हणून घोषित करण्यात आले.
आसाम ∆
त्रिपुरा
मणिपूर
नागालँड
AI ला प्रोत्साहन देण्यासाठी _ _ _ _ने Falcon Foundation सुरु केले.
AUS
UAE ∆
UK
US
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज _ _ _ _ याची ICC प्लेयर ऑफ द मंथ 【जानेवारी 2024】 म्हणून निवड झाली.
ओडियन स्मिथ
शमर जोसेफ ∆
केमर रोंच
आंद्रे रसेल
संतोष ट्रॉफी 2024 _ _ _ _ राज्यात आयोजित केली जाणार आहे.
उत्तर प्रदेश
अरुणाचल प्रदेश ∆
राजस्थान
तामिळनाडू
_ _ _ _ मंत्रालयाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
परराष्ट्र
कोळसा ∆
संरक्षण
अर्थ
RBI च्या केंद्रीय संचालक मंडळाची _ _ _ _ वी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली.
600
602
604
606 ∆
_ _ _ _ राज्य सरकारने स्वयम् 【SWAYAM】 योजना सुरू केली.
तेलंगणा
ओडिशा ∆
छत्तीसगड
केरळ
लेबनीज न्यायाधीश _ _ _ _ यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे 【ICJ】 नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
अब्दुल युसुफ
नवाफ सलाम ∆
नवाज अस्लम
युसूफ खान
APAAR वर राष्ट्रीय परिषद _ _ _ _ येथे सुरू झाली आहे.
जैसलमेर
रांची
नवी दिल्ली ∆
डेहराडून
_ _ _ _ या देशात अलीकडेच आणीबाणी जाहीर करण्यात आली.
इंडोनेशिया
लेबनॅन
त्रिनिदाद अँड टोबॅगो ∆
उत्तर कोरिया
भारत सरकार _ _ _ _ च्या अगाट्टी व मिनिकॉय बेटांवर आपला नौदल तळ स्थापन करणार आहे.
अंदमान निकोबार
लक्षद्वीप ∆
दिव दमन
पांडेचारी
महिला गटात _ _ _ _ च्या एमी हंटरने प्लेअर ऑफ द मंथ 【जानेवारी 2024】 म्हणून निवड करण्यात आली.
वेस्ट इंडिज
आयर्लंड ∆
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी _ _ _ _ येथे गांधीनगर प्रीमियर लीग 【GPL】 चे उद्घाटन केले
गांधीनगर
अहमदाबाद ∆
बडोदा
साबरमती
UAE मध्ये झालेल्या जागतिक सरकारी शिखर परिषदेत 9 व्या GovTech पुरस्काराने कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आले
चीन
भारत ∆
नेपाळ
इंडोनेशिया
अंदमान निकोबार
लक्षद्वीप ∆
दिव दमन
पांडेचारी
महिला गटात _ _ _ _ च्या एमी हंटरने प्लेअर ऑफ द मंथ 【जानेवारी 2024】 म्हणून निवड करण्यात आली.
वेस्ट इंडिज
आयर्लंड ∆
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी _ _ _ _ येथे गांधीनगर प्रीमियर लीग 【GPL】 चे उद्घाटन केले
गांधीनगर
अहमदाबाद ∆
बडोदा
साबरमती
UAE मध्ये झालेल्या जागतिक सरकारी शिखर परिषदेत 9 व्या GovTech पुरस्काराने कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आले
चीन
भारत ∆
नेपाळ
इंडोनेशिया





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!