🏏 रोहितसेनेप्रमाणेच युवा उदय ब्रिगेडचा ‘विजयरथ’ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.
📣 अंडर19 विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. अंडर-19 विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघ अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.
🎾 कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि सौमी पांडे या सर्वांनीच आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या या चार खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना जिंकण्याची सर्वाधिक जबाबदारी असेल. त्यामुळे भारतीय संघ सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.
» भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे
» कधी रंगणार सामना
रविवार, 11 फेब्रुवारी 2024
» कुठे रंगणार हा सामना
विलोमूर पार्क, दक्षिण आफ्रिका
» किती वाजता रंगणार सामना
भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता
भारतीय संघ
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, उदय सहारन 【C】, अरवेल्ली अवनीश राव 【WK】, सौम्य कुमार पांडे 【VC】, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन 【WK】, धनुष गौड़ा, आराध्या शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी

![]() |
| U19 भारतीय संघ 2024 |
ऑस्ट्रेलिया संघ
लाचलान ऐटकेन, चार्ली एंडरसन, हरकीरत बाजवा, महली बियर्डमैन, टॉम कैंपबेल, हैरी डिक्सन, रयान हिक्स, सैम कोनस्टास, राफेल मैकमिलन, एडन ओ'कॉनर, हरजस सिंह, टॉम स्ट्रैकर, कैलम विडलर, कोरी वास्ले, ह्यूग वीबगेन

| U19 ऑस्ट्रेलिया संघ 2024 |

.jpeg)

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!