सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
दरवर्षी _ _ _ _ रोजी जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो.
10 फेब्रुवारी ∆
11 फेब्रुवारी
08 फेब्रुवारी
09 फेब्रुवारी
12-14 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी जागतिक सरकार शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
अंकारा
नवी दिल्ली
दुबई ∆
ढाका
2024 च्या दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकार शिखर परिषदेमध्ये कोणत्या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे?
भारत, फ्रान्स , इटली
भारत, तुर्की , कतार ∆
भारत, श्रीलंका , इंडोनेशिया
भारत, इजिप्त , इराक
2024 च्या दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकार शिखर परिषदेची या वर्षीची थीम काय आहे
वर्ल्डस फ्युचर गव्हर्नमेंट
शेपिंग फ्युचर अँचिव्हमेंट
शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट ∆
शेपिंग फ्युचर मूव्हमेंट
〉〉 महाराष्ट्र सरकारने आरोग्य, शिक्षण व कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता 【AI】 वापरण्यासाठी _ _ _ _ सोबत करार केला.
मायक्रोसॉफ्ट
गुगल ∆
इन्फोसिस
TCS
_ _ _ _ ने मुंबईत देशातील सर्वात मोठे लहान प्राण्यासाठी रुग्णालय सुरू केले आहे.
हिंदुजा ट्रस्ट
बीईंग ह्युमन
टाटा ट्रस्ट ∆
प्राणी मित्र संघटना
संयुक्त राष्ट्र महासभेने _ _ _ _ हा अरबी बिबट्याचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून चिन्हांकित केला आहे.
08 फेब्रुवारी
09 फेब्रुवारी
10 फेब्रुवारी ∆
11 फेब्रुवारी
_ _ _ _ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो.
08 फेब्रुवारी
09 फेब्रुवारी
10 फेब्रुवारी ∆
11 फेब्रुवारी
_ _ _ _ येथे गुड गव्हर्नन्स महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
डेहराडून
नवी दिल्ली ∆
अहमदाबाद
मुंबई
भारत आणि _ _ _ _ यांच्यातील पहिली संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक किगाली येथे सुरू झाली.
इजिप्त
इराण
रवांडा ∆
नॉर्वे
अलीकडेच, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने _ _ _ _ समुद्रात संयुक्त सराव केला.
पश्चिम चीन
दक्षिण चीन ∆
उत्तर चीन
पूर्व चीन
प्रसिद्ध संगीतकार _ _ _ _ यांना त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
अजय अतुल
मदन मोहन
शंकर महादेवन
प्यारेलाल शर्मा ∆
10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान _ _ _ _ येथे वर्ल्ड बुक फेअर 2024 आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबई
नवी दिल्ली ∆
सिमला
कोलकाता
तवांगचू टाइड्स इंटरनॅशनल कयाकिंग चॅम्पियनशिप 2024 कोणत्या राज्यात सुरू झाली आहे.
हिमाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेश ∆
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
_ _ _ _ ने अधिकृत प्रायोजकासाठी एतिहाद एअरवेज या एअरलाइनशी करार केला आहे.
मुंबई इंडियन्स
दिल्ली कॅपिटल्स
चेन्नई सुपर किंग्स ∆
सनरायझर्स हैदराबाद
2024 या वर्षी गेम्स इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा शुभंकर _ _ _ _ हा आहे.
महालक्ष्मी
अष्टलक्ष्मी ∆
शुभलक्ष्मी
यापैकी नाही

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!