सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो.
〉〉 12-14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
〉〉 2024 च्या दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकार शिखर परिषदेमध्ये भारत, तुर्की आणि कतार या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे
〉〉 2024 च्या दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकार शिखर परिषदेची या वर्षीची थीम 'शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट' आहे.
〉〉 केंद्र सरकारने मा.पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव,चौधरी चरणसिंग व हरित क्रांती जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली.
〉〉 महाराष्ट्र सरकारने आरोग्य, शिक्षण व कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता 【AI】 वापरण्यासाठी Google सोबत करार केला.
〉〉 टाटा ट्रस्टने मुंबईत देशातील सर्वात मोठे लहान प्राण्यासाठी रुग्णालय सुरू केले.
〉〉 संयुक्त राष्ट्र महासभेने 10 फेब्रुवारी अरबी बिबट्याचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून चिन्हांकित केला आहे.
〉〉 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो.
〉〉 नवी दिल्ली येथे गुड गव्हर्नन्स महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
〉〉 भारत आणि रवांडा यांच्यातील पहिली संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक किगाली येथे सुरू झाली.
〉〉 अलीकडेच, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने दक्षिण चीन समुद्रात संयुक्त सराव केला आहे.
〉〉 प्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
〉〉 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे वर्ल्ड बुक फेअर 2024 आयोजित करण्यात येणार आहे.
〉〉 तवांगचू टाइड्स इंटरनॅशनल कयाकिंग चॅम्पियनशिप 2024 अरुणाचल प्रदेश राज्यात सुरू झाली आहे.
〉〉 चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत प्रायोजकासाठी एतिहाद एअरवेज या एअरलाइनशी करार केला आहे.
〉〉 2024 या वर्षी गेम्स इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा शुभंकर अष्टलक्ष्मी आहे.

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!