सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 जन्मजात हृदय दोष जागरूकता दिवस 14 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.
〉〉 CIAL, BPCL कोचीन विमानतळावर पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे
〉〉 रशियाने एस्टोनियन पंतप्रधान काजा कॅलास यांना वॉन्टेड घोषित केले.
〉〉 पश्चिम बंगालच्या बागडोगरा येथील एअरफोर्स स्टेशनवर होणाऱ्या एअर शोमध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम परफॉर्म करणार आहे.
〉〉 सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन 【CBSE】 चे कार्यालय संयुक्त अरब अमिराती 【UAE】 मध्ये स्थापन केले जाईल
〉〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुबईत भारत मार्टची पायाभरणी करण्यात आली.
〉〉 गुवाहाटी येथे पहिले डिजिटल इंडिया फ्यूचर स्किल्स समिट 2024 आयोजित करण्यात आले.
〉〉 अबुधाबीमध्ये अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
〉〉 आसाममधील काझी नेमू हे फळ राज्याचे राज्य फळ म्हणून घोषित करण्यात आले.
〉〉 AI ला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त अरब अमिराती 【UAE] ने Falcon Foundation सुरु केले.
〉〉 वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफ याची ICC प्लेयर ऑफ द मंथ 【जानेवारी 2024】 म्हणून निवड झाली.
〉〉 संतोष ट्रॉफी 2024 अरुणाचल प्रदेश राज्यात आयोजित केली जाणार आहे.
〉〉 कोळसा मंत्रालयाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
〉〉 RBI च्या केंद्रीय संचालक मंडळाची 606 वी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली.
〉〉 ओडिशा राज्य सरकारने स्वयम् 【SWAYAM】 योजना सुरू केली.
〉〉 लेबनीज न्यायाधीश नवाफ सलाम यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे 【ICJ】 नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
〉〉 APAAR वर राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत सुरू झाली आहे.
〉〉 त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात अलीकडेच आणीबाणी जाहीर करण्यात आली.

〉〉 महिला गटात आयर्लंडच्या एमी हंटरने प्लेअर ऑफ द मंथ 【जानेवारी 2024】 म्हणून निवड करण्यात आली.
〉〉 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद येथे गांधीनगर प्रीमियर लीग 【GPL】 चे उद्घाटन केले
〉〉 UAE मध्ये झालेल्या जागतिक सरकारी शिखर परिषदेत 9 व्या GovTech पुरस्काराने भारताला सन्मानित करण्यात आले
〉〉 भारत सरकार लक्षद्वीपच्या अगाट्टी व मिनिकॉय बेटांवर आपला नौदल तळ स्थापन करणार आहे.

छान माहिती
उत्तर द्याहटवा