01】 प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
→ 1757
02】 आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
→ राजा राममोहन रॉय
03】 वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?
→ स्वा.दयानंद सरस्वती
04】 प.रमाबाईंच्या "शारदा सदन" ची स्थापना कधी केली ?
→ 11 मार्च 1889
05】 SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?
→ म.धो.के कर्वे
06】 कामगार संघटना जनक म्हणून कोणाला कोणाला जाते?
→ नारायण मेघाजी लोखंडे
07】 "डिस्प्रेड क्लासेस मिशनची" स्थापना कोणी केली ?
→ विठ्ठल रामजी शिंदे
08】 "विटाळ विध्वंसक" हे पुस्तक कोणाचे आहे ?
→ गोपाळबाबा वलंगकर
09】 डॉ.आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
→ येवला 【जिल्हा नाशिक】
10】 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?
→ मानवेंद्रनाथ रॉय
11】 भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?
→ 1881 【लॉर्ड रिपन】
12】 इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात सरदार पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
→ सेटलमेंट ॲक्ट 【शेतसारा】
13】 भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?
→ अन्नपूर्णा
14】 लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
→ गोपाळ हरी देशमुख
15】 "मूकनायक" हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
→ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 【1920】
16】 गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?
→ 05 मार्च 1931
17】 मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?
→ ढाका 【एहसान मंजिल पॅलेस】
18】 "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे" मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
→ नागपुर
19】 सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?
→ रवींद्रनाथ टागोर
20】 म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
→ मोहनदास करमचंद गांधी
21】 पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?
→ 181 【90+90+1 बृहत्तवृत】
22】 भारतास किती कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
→ 7517 किमी
23】 महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?
→ अप्सरा 【1956】
24】 महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
→ कोयना 【जिल्हा सातारा】
25】 महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
→ गडचिरोली 【68.81%】
26】 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
→ पॅसिफिक महासागर
27】 इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?
→ नाईल
28】 जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
→ ग्रीनलँड
29】 "रणथंबोर" हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
→ राजस्थान
30】 "अस्तंभा डोंगर" कोणत्या जिल्ह्यात आहे ?
→ नंदुरबार
31】 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
→ सांगली
32】 दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती % भाग व्यापला आहे ?
→ 86.6 %
33】 कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
→ सातारा व रत्नागिरी
34】 फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?
→ भिलाई - छत्तीसगड
【भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक】
35】 सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?
→ शुक्र
36】 ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते असते त्यास काय म्हणतात ?
→ भूकंपनाभी 【अपिसेंटर】
37】 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?
→ रत्नागिरी 【237 किमी】
38】 उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
→ भीमा
39】 पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?
→ अकोला
40】 तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
→ चामडे व कोको उत्पादन
41】 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
→ उपराष्ट्रपती
42】 राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात ?
→ राष्ट्रपती
43】 घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली ?
→ 09 डिसेंबर 1946
【हंगामी अध्यक्ष-डॉ.सचिदानंद सिन्हा】
44】 भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
→ आंध्रप्रदेश 【1953 मद्रास प्रांतातून वेगळे】
45】 बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण ?
→ निलम संजीव रेड्डी 【सर्वात तरुण व्यक्ती】
46】 भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो ?
→ महान्यायवादी
47】 मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 18 वर्ष करण्यात आले ?
→ 61 वी घटनदुरुस्ती 【1989】
48】 राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
→ 25 जानेवारी
【25 जानेवारी 1950 राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना】
49】 नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात ?
→ राष्ट्रपती
50】 संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?
→ 14 ऑगस्ट 1947
51】 राज्यपालांना अभिभाषणंसाठी कोण आमंत्रित करतात ?
→ महाधिवक्ता

52】 शून्य प्रहर ची सुरवात कधी झाली ?
→ 14 मे 1966
53】 भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
→ सहा वर्ष
54】 लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
→ एम.अनंसंयम अय्यंगार
55】 समवर्ती सुचीमध्ये एकूण किती विषय आहेत ?
→ 52
56】 घटना समितीची निर्मिती ही कोणत्या योजनेच्या आधारे करण्यात आली ?
→ कॅबिनेट मिशन
57】 अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा कुणाला आहे ?
→ राज्यसभा
58】 घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात ?
→ कलम 18
59】 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
→ सर्वपल्ली राधाकृष्णन
60】 भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे ?
→ आठव्या (14+1+3+4 = 22)
61】 स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणास ओळखले जाते ?
→ लॉर्ड रिपन
62】 कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ?
→ 1952
63】 ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती ?
→ देगाव
64】 सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती ?
→ अकलूज
65】 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत ?
→ 34
66】 पंचायतराज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
→ 24 एप्रिल
67】 तलाठी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केले ?
→ रा. शाहू महाराज
68】 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतात पहिली जनगणना पार पडली ?
→ लॉर्ड मेयो 【1871-72】
69】 पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था कोणती ?
→ जिल्हा परिषद
70】 महापौर या शब्दाचे जनक कोणाला ओळखले जाते ?
→ वि.दा सावरकर
71】 पंचायात राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
→ राजस्थान 【02 ऑक्टोबर1959 - महाराष्ट्र 09 वे)
72】 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली ?
→ वॉरन हेस्टिंग्ज 【कॉर्नवॉलिसने रद्द केले】
73】 सर्व राज्यामध्ये ग्राम सभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने ?
→ लखमत जैन
74】 भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ?
→ मद्रास
75】 कोणत्या समितीच्या शिफारशीने महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था स्वीकारण्यात आली ?
→ वसंतराव नाईक
76】 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती ?
→ 74 वी
77】 जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या आहेत ?
→ दहा
78】 पहिले ग्राम न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
→ उरळी कांचन
79】 पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे ?
→ नववे
80】 पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
→ गटविकास अधिकारी
81】 निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
→ पंतप्रधान
82】 भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आले ?
→ 1949
83】 भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला ?
→ 1995
84】 शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतामधील पहिले राज्य कोणते ?
→ महाराष्ट्र
85】 कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने असे ही म्हणतात ?
→ S. D. R.
86】 15 वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
→ एन. के. सिंग
87】 भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
→ दादाभाई नौरोजी
88】"राष्ट्रीय ग्रामीण रोजगार" योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ?
→ 1980
89】 भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे ?
→ मिश्र
90】 प्लॅनिंग अँड द पुअर हा ग्रंथ कोण आहे ?
→ डॉ. बी. एस. मिन्हास
91】 विजेच्या दिव्यात कोणता धातू वापरतात ?
→ टंगस्टन
92】 शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून केले जाते ?
→ लहान मेंदू
93】 मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
→ D
94】 मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमिटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत ?
→ 97000 किमी
95】 लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते ?
→ क
96】 एक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट होय ?
→ 746 वॅट
97】 तंबाखू मध्ये कोणता घातक पदार्थ असतो ?
→ निकोटिन
98】 रक्ताभिसरण संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय ?
→ विल्यम हार्वे
99】 मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?
→ इरीस
100】 सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे असते ?
→ जिराफ

वरील सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न आपणास कसे वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!

संकलन :- वाय.पी.पाटील

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!