सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 14 फेब्रुवारी रोजी बसंत पंचमी' हा सण साजरा केला जातो.
〉〉 दुबईमध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली.
〉〉 जर्मन संशोधकांना बाल्टिक समुद्रात सुमारे 1 किलोमीटर लांबीची दगडी भिंत सापडली.
〉〉 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डेहराडूनमध्ये देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
〉〉 बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 मलेशियामध्ये सुरू झाली.
〉〉 संयुक्त अरब अमिराती 【UAE】 मध्ये रुपे कार्ड' लाँच करण्यात आले.
〉〉 मनदीप कौर हिने अंडर-19 राष्ट्रीय शालेय गेम मार्शल आर्ट्स गटका चेम्पियनशिप 2024 मध्ये सुवर्ण पदक जिंकले.
〉〉 हैदराबादमध्ये 36 व्या राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
〉〉 रणजीत कुमार अग्रवाल भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे 【ICAI】 72 वे अध्यक्ष बनले आहेत.
〉〉 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल ओलांडणारी 'रिलायन्स इंडस्ट्रीज' ही पहिली भारतीय कंपनी ठरली.
〉〉 ओडिशाचे गुप्तेश्वर वन हे राज्याचे चौथे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
〉〉 प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.

〉〉 श्रीलंकेत कोलंबो येथे झालेल्या एशियन युथ गेम्स 2024 मधील योगा स्पर्धेत अंकिता भोरडे यांनी सुवर्ण पदक जिंकले?
〉〉 राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे?
〉〉 महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
〉〉 महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न 08 लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
〉〉 देशातील पहिले ऑलिम्पिक भवन पुणे येथे साकारण्यात येणार आहे?
〉〉 नुकतेच आसाम राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे?
〉〉 भारताचा उंच उडी पटू तेजस्वीन शंकरने बेल्जियम जागतिक अथेलेटिक इन डोअर स्पर्धेत 2.23 मीटर उंच उडी मारत पहिला क्रमांक पटकवला आहे?
〉〉 स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी 200 वी जयंती साजरी करण्यात येत आहे?
〉〉 नवी दिल्ली येथे आयोजित 51 व्या जागतिक पुस्तक मेळाचा प्रमुख अतिथी सौदी अरेबिया हा देश आहे?
Nice
उत्तर द्याहटवा