सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ रोजी आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी डे साजरा केला जातो.
10 फेब्रुवारी
11 फेब्रुवारी
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी ∆
गांधीनगर प्रीमियर लीग 2024 चे _ _ _ _ येथे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदाबाद ∆
गांधीनगर
बडोदा
वडोदरा
अमित पंघलने 75 व्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत 2024 मध्ये _ _ _ _ जिंकले.
सुवर्णपदक ∆
रौप्यपदक
कास्यपदक
यापैकी नाही
अलेक्झांडर स्टब यांनी _ _ _ _ च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
न्यूझीलंड
फिनलंड ∆
स्कॉटलंड
पनामा
कोणत्या देशाने 08 माजी भारतीय नौसैनिकांना मुक्त केले.
कतार ∆
म्यानमार
पाकिस्तान
श्रीलंका
नुकतेच कोणत्या देशाने नवीन वर्किंग लॉ बिल सादर केले आहे.
फ्रान्स
ऑस्ट्रेलिया ∆
इंग्लंड
इटली
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना प्रतिष्ठित _ _ _ _ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पीपीपी नंबियार
केपीपी नंबियार ∆
केकेपी नंबियार
केपीके नंबियार
प्रसिद्ध _ _ _ _ आणि _ _ _ _ लेखिका उषा किरण खान यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.
तमिळ , मैथिली
हिंदी , मैथिली ∆
हिंदी , गुजराती
हिंदी , आसामी
कोणत्या राज्यात प्रथमच सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करण्यात आली.
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
आंध्र प्रदेश
अरुणाचल प्रदेश
जागतिक युनानी दिन दरवर्षी _ _ _ _ रोजी साजरा केला जातो
10 फेब्रुवारी
11 फेब्रुवारी ∆
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी
_ _ _ _ रोजी जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो.
10 फेब्रुवारी
11 फेब्रुवारी
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी ∆
_ _ _ _ येथे जागतिक संरक्षण शो 2024 आयोजित करण्यात आला.
अंकारा
रियाध ∆
रोम
कैरो
संजय जाजू यांनी _ _ _ _ येथील जागतिक पुस्तक मेळाव्यात 'इंडिया इयर बुक 2024' आणि 'करिअर कॉलिंग'चे अनावरण केले.
मुंबई
डेहराडून
नवी दिल्ली ∆
चंदीगड
_ _ _ _ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करण्यात आला
10 फेब्रुवारी ∆
11 फेब्रुवारी
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी
_ _ _ _ 2024 रोजी अरबी बिबट्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा पहिला आंतरराष्ट्रीय साजरा करण्यात आला
10 फेब्रुवारी ∆
11 फेब्रुवारी
12 फेब्रुवारी
13 फेब्रुवारी





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!