सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 13 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी डे साजरा केला जातो.
〉〉 गांधीनगर प्रीमियर लीग 2024 चे अहमदाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे.
〉〉 अमित पंघलने 75 व्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले.
〉〉 अलेक्झांडर स्टब' यांनी फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
〉〉 कतार देशाने 08 माजी भारतीय नौसैनिकांना मुक्त केले.
〉〉 नुकतेच ऑस्ट्रेलियाने नवीन वर्किंग लॉ बिल सादर केले आहे.
〉〉 इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना प्रतिष्ठित केपीपी नंबियार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
〉〉 प्रसिद्ध हिंदी आणि मैथिली लेखिका उषा किरण खान यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.
〉〉 उत्तर प्रदेश राज्यात प्रथमच सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करण्यात आली.
〉〉 जागतिक युनानी दिन दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो
〉〉 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो.
〉〉 रियाध, सौदी अरेबिया येथे जागतिक संरक्षण शो 2024 आयोजित करण्यात आला आहे
〉〉 MIB सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात 'इंडिया इयर बुक 2024' आणि 'करिअर कॉलिंग'चे अनावरण केले.
〉〉 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करण्यात आला
〉〉 10 फेब्रुवारी 2024 रोजी अरबी बिबट्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा पहिला आंतरराष्ट्रीय साजरा करण्यात आला





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!