सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
जलद डिजिटल पेमेंटसाठी _ _ _ _ आणि _ _ _ _ ने भारतीय पेमेंट सिस्टम UPI स्वीकारली.
चिली , घाना
श्रीलंका , मॉरिशस ∆
श्रीलंका , म्यानमार
इजिप्त , मॉरिशस
टेनिस पुरुष एकेरीत _ _ _ _ ने चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकली आहे.
सुमित नागल ∆
सुमित नरवाल
सुजय नागल
सुमित दास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी _ _ _ _ राज्यात रेल्वे, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प सुरू केले.
गुजरात
मध्य प्रदेश ∆
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
संगीत नाटक अकादमी _ _ _ _ मध्ये दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहे.
हैदराबाद ∆
कन्याकुमारी
बेंगलोर
पाटणा
भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद 2024 कोणत्या ठिकाणी संपन्न झाली.
डेहराडून
पणजी
मुंबई ∆
गांधी नगर
सुत्तूर यात्रा महोत्सव 2024 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे.
गोवा
ओडिशा
कर्नाटक ∆
तामिळनाडू
दिल्लीत _ _ _ _ व्या स्टेटसमन विंटेज आणि क्लासिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले.
55
56
57 ∆
58
आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन _ _ _ _ रोजी साजरा केला जातो?
10 फेब्रुवारी
11 फेब्रुवारी ∆
12 फेब्रुवारी
09 फेब्रुवारी
कोणत्या संघाने भारताचा पराभव करत अंडर - 19 क्रिकेट विश्व कप 2024 जिंकला.
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया ∆
पाकिस्तान
जागतिक बँकेच्या 2023 लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये 139 देशांपैकी भारत _ _ _ _ क्रमांकावर आहे.
36 व्या
37 व्या
38 व्या ∆
39 व्या
कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे _ _ _ _ हे पहिले ईशान्येचे राज्य ठरले.
आसाम
सिक्कीम ∆
त्रिपुरा
अरुणाचल प्रदेश
_ _ _ _ मधील वर्कला येथील पापनासम समुद्रकिनाऱ्यांने जगातील 100 सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये स्थान मिळवले.
ओडिशा
केरळ ∆
गोवा
तामिळनाडू
_ _ _ _ चे माजी राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
इजिप्त
घाना
चिली ∆
नॉर्वे

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!