सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
〉 अतुलनीय वैज्ञानिक योगदानाबद्दल _ _ _ _ यांना कर्मवीर चक्र पदक व रक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.
डॉ.रामचंद्रन रविकुमार
डॉ.स्वामीचंद्रन रविकुमार
डॉ.हेमचंद्रन रविकुमार ∆
डॉ.रविचंद्रन रविकुमार
_ _ _ _ चा फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीला टाइम्स अॅथलीट ऑफ द इयर 2023 म्हणून गौरविण्यात आले.
अर्जेटिना ∆
ब्राझील
फ्रान्स
जर्मनी
भारतीय वंशाच्या लेखिका _ _ _ _ यांना सिंगापूरचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार कल्चरल मेडलियनने सन्मानित करण्यात आले.
हिरा चंद
मिरा चंद ∆
सायरा चंद्र
शिवांगी मान
नुकताच कोणता भारतीय लेग स्पिनर ICC T-20 क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज बनला आहे.
रविचंद्रन अश्विन
अक्षर पटेल
रवी विश्नोई ∆
रविंद्र जडेजा
_ _ _ _ 2023 रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
05 डिसेंबर
06 डिसेंबर ∆
07 डिसेंबर
04 डिसेंबर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव _ _ _ _ यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 ने सन्मानित करण्यात आले.
अनुराग ठाकूर
अजित आगरकर
जय शाह ∆
हितेन शाह
भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने कोणते भौगोलिक माहिती प्रणाली ऍप्लिकेशन सुरू केले.
इंडिया मॅप
व्हिलेज मॅप ∆
महा मॅप
राष्ट्र मॅपिंग
फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांचा समावेश आहे.
तीन
चार ∆
पाच
सहा
कोणत्या राज्य सरकारने पांजोखरा गावाचे नाव बदलून 'पंजोखरा साहिब' केले.
पंजाब
हरियाणा ∆
राजस्थान
उत्तराखंड
पश्चिम बंगालमधील कोणते शहर सलग तिसऱ्यांदा सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे.
दार्जिलिंग
हावडा
कोलकाता ∆
करीम नगर
〉 अलीकडेच भारताची इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन वर【IMO】 किती वर्षांसाठी फेरनिवड झाली.
एक
दोन ∆
तीन
चार
नुकतेच कोणत्या राज्याच्या 18 नवीन उत्पादनांना GI टॅग प्राप्त झाला आहे.
राजस्थान
उत्तराखंड ∆
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
_ _ _ _ ने COP28 शिखर परिषदेत जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचा सामना करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.
WMO
WHO
जागतिक बँके ∆
संयुक्त राष्ट्र
〉 ONDC ने डिजिटल कॉमर्स स्पेसमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपक्रम सुरू केला
बिल्ड फॉर वर्ल्ड
बिल्ड फॉर भारत ∆
बिल्ड फॉर व्हिलेज
द बिल्ड इंडिया
_ _ _ _ यांना PRSI राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले
मधुरा आधीराज
सुगंधी सुंदरराज ∆
शिवानी अधीररंजन
मिताली राज






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!