सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ 2023 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात आला.
05 डिसेंबर
06 डिसेंबर
07 डिसेंबर ∆
08 डिसेंबर
_ _ _ _ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा करण्यात आला.
05 डिसेंबर
06 डिसेंबर
07 डिसेंबर ∆
08 डिसेंबर
रेवंत रेड्डी यांनी _ _ _ _ चे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
छत्तीसगड
तेलंगणा ∆
राजस्थान
यापैकी नाही
चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह 【BRI】 प्रकल्पातून _ _ _ _ ला वगळण्यात आले
फ्रान्स
जर्मनी
इटली ∆
बांगलादेश
_ _ _ _ पॉप सुपरस्टार 'टेलर स्विफ्ट' हिची टाईम्स मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली.
इटालियन
अमेरिकन ∆
कॅनेडियन
ऑस्ट्रेलियन
_ _ _ _ ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स 【AI】 न्यूरल नेटवर्क जेमिनी एआय लाँच केले.
युनेस्को
गुगल ∆
मायक्रोसॉफ्ट
महिंद्रा
अलीकडेच _ _ _ _ मध्ये IIT मंडीने प्रतिष्ठित ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड जिंकला.
COP-24
COP-26
COP-28 ∆
COP-33
कोणत्या अभिनेत्रीने तिची पहिली कादंबरी जेबाः अन अक्सिडेंटल सुपरहिरो प्रकाशित केली
राखी सावंत
हुमा कुरेशी ∆
विद्या बालन
जुही चावला
〉 भारतीय वंशाचे _ _ _ _ यांची बीबीसीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जय शाह
अमित शहा
समीर शाह ∆
मयंक गोयल
〉 माजी भारतीय क्रिकेटपटू _ _ _ _ यांची जम्मू व काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आशिष नेहरा
जहीर खान
सुरेश रैना ∆
सौरव गांगुली
टाटा मोटर्सने कोणत्या राज्यात आपला चौथा स्क्रॅपिंग प्लांट सुरू केला.
महाराष्ट्र
केरळ
गुजरात
पंजाब ∆
〉 गुजरात राज्यातील कोणत्या नृत्याचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला.
रास
कथक
गरबा ∆
कुचीपुडी
भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने मेरा गाव मेरी घरोहर हा प्रकल्प सुरू केला.
कृषी
ग्राम विकास
सांस्कृतिक ∆
पर्यटन
_ _ _ _ येथे 59 वा फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया वार्षिक चर्चासत्र सुरू झाले.
मुंबई
गुरुग्राम
अहमदाबाद
नवी दिल्ली ∆
कोणत्या राज्य सरकारने सीएम फेलोशिप प्रोग्राम सुरू केला.
हिमाचल प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
मध्य प्रदेश
आंध्र प्रदेश
〉 केंद्रीय मंत्री _ _ _ _ व इतर 3 भारतीय फोर्ब्स 2023 च्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समाविष्ट आहेत
स्मृती इराणी
निर्मला सीतारामन ∆
अमृता कौर
आनंदीबेन पटेल
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर सस्टेनेबिलिटी 2024 मध्ये दिल्ली विद्यापीठ कोणत्या स्थानावर आहे
120
220 ∆
095
033
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर सस्टेनेबिलिटी 2024 मध्ये कोणते विद्यापीठ अव्वल स्थानी आहे.
फिनिक्स
ऑक्सफर्ड
टोरोंटो ∆
लंडन
_ _ _ _ च्या मुख्यमंत्र्यांनी बँक नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवासाठी एएमए बँक योजना सुरू केली
केरळ
तामिळनाडू
ओडिशा ∆
आंध्र प्रदेश
गुजरात व AAI यांनी गुजरातमध्ये _ _ _ _ विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला.
रस्ते
विमानतळ ∆
बंदरे
लोहमार्ग






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!