सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ यांनी दोन दिवसीय उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स 2023 चे उद्घाटन केले.
अमित शहा
राजनाथ सिंग
नरेंद्र मोदी ∆
निर्मला सीतारामन
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी _ _ _ _ येथे कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह च्या 6 व्या NSA स्तरावरील बैठकीत भाग घेतला.
पर्ल हार्बर , जपान
पोर्ट लुईस,मॉरिशस ∆
पोर्ट ब्लेअर,अंदमान निकोबार
रोम,इटली
जयपूर वॅक्स म्युझियममध्ये नुकताच भारतरत्न _ _ _ _ यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला.
महात्मा गांधी
अटल बिहारी वाजपेयी
डॉ.बी.आर आंबेडकर ∆
इंदिरा गांधी
नुकतेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी सामवेद ऑफ न्यू इंडिया पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
नवी दिल्ली ∆
मुंबई
अहमदाबाद
भोपाळ
_ _ _ _ 2023 रोजी बोधी दिन साजरा करण्यात आला.
06 डिसेंबर
07 डिसेंबर
08 डिसेंबर ∆
09 डिसेंबर
प्रसिद्ध सर्बियन टेनिसपटू _ _ _ _ याने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले .
राफेल नदाल
नोव्हाक जोकोविच ∆
रॉजर फेडरर
जॉन्सन स्मिथ
नुकतीच _ _ _ _ यांची मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजीव आनंद
रमेश आनंद
राकेश आनंद
रमन आनंद
नुकतीच _ _ _ _ यांची स्विगीचे अध्यक्ष व स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
स्वानंद कृपालू
आनंद कृपालू ∆
विरेन कृपालू
राजन कृपालू
सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री _ _ _ _ यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
लीलावती ∆
रूपवती
अरुणावती
लाजवंती
नुकतेच अभिनेता _ _ _ _ यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले.
सिनियर मेहमूद
ज्युनियर मेहमूद ∆
असद मेहमूद
सिद्धकी मेहमूद
अलीकडे ज्यू धर्माच्या लोकांनी कोणता सण साजरा केला.
हहुक्काह
हकुक्काह
हनुक्काह ∆
जणक्काह
युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामद्वारे _ _ _ _ वॉच रिपोर्ट 2023 प्रसिद्ध करण्यात आला.
ग्लोबल कूलिंग ∆
ग्लोबल वॉर्मिंग
ग्लोबल हंगर
ग्लोबल रँकिंग
5 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या राज्याने 5 वा मधमाशी दिवस साजरा केला?
आसाम
नागालँड ∆
मिझोराम
छत्तीसगड
सार्क चार्टर डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
08 डिसेंबर ∆
05 डिसेंबर
06 डिसेंबर
04 डिसेंबर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'Best Personality- Empowerment Of Differently-Abled' साठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या व्यक्तिला देण्यात आला आहे ?
अभिजीत सिंह
प्रशांत किशोर
प्रशांत अग्रवाल ∆
विनय कुमार
कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉल वर भारत सरकारने बंदी घातली आहे?
गहू
ऊस ∆
सोयाबीन
कापूस
जागतिक मोबाईल उत्पादनात भारत सध्या कितव्या क्रमांकावर आहे?
पहिल्या
दुसऱ्या ∆
तिसऱ्या
चौथ्या
महाराष्ट्र सरकारने कॅसिनो व ऑनलाईन गेमिंग वर किती टक्के GST आकारण्याचे विधेयक विधानसभेत मांडले?
18%
22%
28% ∆
35%
श्रद्धा चोपडे हिने अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत 52 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले?
कांस्य
प्लॅटिनम
सुवर्ण ∆
रौप्य
आसाम
नागालँड ∆
मिझोराम
छत्तीसगड
सार्क चार्टर डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
08 डिसेंबर ∆
05 डिसेंबर
06 डिसेंबर
04 डिसेंबर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'Best Personality- Empowerment Of Differently-Abled' साठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या व्यक्तिला देण्यात आला आहे ?
अभिजीत सिंह
प्रशांत किशोर
प्रशांत अग्रवाल ∆
विनय कुमार
कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉल वर भारत सरकारने बंदी घातली आहे?
गहू
ऊस ∆
सोयाबीन
कापूस
जागतिक मोबाईल उत्पादनात भारत सध्या कितव्या क्रमांकावर आहे?
पहिल्या
दुसऱ्या ∆
तिसऱ्या
चौथ्या
महाराष्ट्र सरकारने कॅसिनो व ऑनलाईन गेमिंग वर किती टक्के GST आकारण्याचे विधेयक विधानसभेत मांडले?
18%
22%
28% ∆
35%
श्रद्धा चोपडे हिने अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत 52 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले?
कांस्य
प्लॅटिनम
सुवर्ण ∆
रौप्य






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!