सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
कोणत्या देशाने ज्यूक 2 वाय-3 वाहक रॉकेट अंतराळात यशस्वीपणे सोडले आहे.
रशिया
दक्षिण कोरिया
चीन ∆
जपान
नुकतीच विष्णु देव साय यांनी _ _ _ _ राज्याचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतली.
मिझोराम
छत्तीसगड ∆
तेलंगणा
यापैकी नाही
विष्णू देव साय हे कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहेत?
राजस्थान
मध्यप्रदेश
छत्तीसगड ∆
ओडिसा
_ _ _ _ यांना जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंग यादीत प्रथम स्थान मिळाले आहे.
जो बायडन
नरेंद्र मोदी ∆
व्ही.पुतीन
चिंग चँग चुंग
_ _ _ _ राज्यातील 'राजमुंद्री विमानतळ' येथे टर्मिनल इमारतीची पायाभरणी करण्यात आली .
आंध्र प्रदेश ∆
तेलंगणा
मध्य प्रदेश
केरळ
आर्टिफिशियल इंटेलिजेंस समिट 2023 【GPAI समिट】 _ _ _ _ येथे आयोजित केले जाणार आहे.
भूतान
नवी दिल्ली ∆
ढाका
लाहोर
_ _ _ _ चे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचे नाव चेंजमेकर ऑफ द इयर-2023 च्या यादीत आले आहे.
हिमाचल प्रदेश ∆
उत्तराखंड
अरुणाचल प्रदेश
आसाम
नुकत्याच जाहीर झालेल्या QS सस्टेनेबिलिटी रँकिंग 2023 मध्ये कोणते विद्यापीठ अव्वल ठरले आहे.
मुंबई
दिल्ली ∆
पुणे
नालंदा
〉 अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट टाईम मॅगझिनच्या 2023 पर्सन ऑफ द इयर म्हणून दोनवेळा नामांकित होणारी _ _ _ _ महिला बनली
पहिली ∆
दुसरी
तिसरी
चौथी
_ _ _ _ डिक्शनरीने हॅल्यूसीनेट हा वर्ष 2023 चा शब्द म्हणून घोषित केला.
वर्ल्ड
केंब्रिज ∆
लंडन
ऑक्सफर्ड
जगातील सर्वात खोल व सर्वात मोठी भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा कोणत्या देशाने सुरू केली.
उत्तर कोरीया
जपान
चीन
रशिया
Climate Change Performance Index 【CCPI】 2024 मध्ये भारत _ _ _ _ स्थानी असून डेन्मार्क प्रथम स्थानी आहे.
7 व्या ∆
11 व्या
21 व्या
53 व्या
_ _ _ _ सरकारने प्रो कबड्डी लीगमधील पटना पायरेट्स संघाला शीर्षक प्रायोजकत्व दिले आहे.
उत्तर प्रदेश
बिहार ∆
छत्तीसगड
गुजरात
〉 10 ते 17 डिसेंबर दरम्यान होणारे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन कुठे होणार आहे.
कोलकाता
मुंबई
चेन्नई
नवी दिल्ली ∆
महिला IPL 2024 हंगामाच्या लीलावामध्ये कोणती भारतीय खेळाडू सर्वात महागडी ठरली?
रेणुका सिंग
शेफाली वर्मा
दीप्ती शर्मा
काशवी गौतम ∆
महिला IPL 2024 हंगामाच्या लिलावामध्ये सर्वाधिक बोली कोणत्या विदेशी खेळाडूवर लागली?
जीविका जैवर्धने 【श्रीलंका】
एनाबेल सदरलंड 【ऑस्ट्रेलिया】 ∆
सारा टेलर 【इंग्लंड】
स्टेफी स्मिथ 【न्यूझीलंड】
अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 2023 ची थीम खालीलपैकी कोणती आहे?
सर्वासाठी आरोग्य समानता
सर्वासाठी स्वातंत्र,समानता व न्याय ∆
सर्वासाठी शिक्षण आणि न्याय
सर्वासाठी न्याय,स्वातंत्र्य
महिलांना मोफत बस प्रवास देणारी महालक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरु केली?
महाराष्ट्र
गोवा
तेलंगणा ∆
बिहार
तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी कोणती योजना सुरू केली आहे?
महालक्ष्मी ∆
रेणुका
पार्वती
सीता
तेलंगणा राज्य सरकारने आरोग्य श्री योजनेच्या विमा कवचची मर्यादा किती लाखा पर्यंत वाढवली आहे?
12
10 ∆
11
15
कोणत्या राज्य सरकारने राज्यातील जनतेला घरपोच सेवा देण्यासाठी तुहाडे द्वार योजना सुरू केली आहे?
राजस्थान
गोवा
हरियाणा
पंजाब ∆
स्टार्टअप कॉनक्लेव्ह - 2023 परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली?
मुंबई
कोलकता
दिल्ली
गांधीनगर ∆
कोणत्या सौर मोहिमेच्या सुट या दुर्बिणीने सूर्याचे पहिले प्रकाश चित्र प्राप्त केले आहे?
रवी एल-01
भास्कर -02
आदित्य एल-01 ∆
दिनकर एच-02






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!