सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 चीनने ज्यूक 2 वाय-3 वाहक रॉकेट अंतराळात यशस्वीपणे सोडले आहे.
〉 नुकतीच विष्णु देव साय यांनी छत्तीसगड राज्याचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतली.
〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंग यादीत प्रथम स्थान मिळाले आहे.
〉 आंध्र प्रदेश राज्यातील 'राजमुंद्री विमानतळ' येथे टर्मिनल इमारतीची पायाभरणी करण्यात आली .
〉 आर्टिफिशियल इंटेलिजेंस समिट 2023 【GPAI समिट】 नवी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे.
〉 हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचे नाव चेंजमेकर ऑफ द इयर-2023 च्या यादीत आले.
〉 विष्णू देव साय हे छत्तीसगड राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहेत?
〉 नुकत्याच जाहीर झालेल्या QS सस्टेनेबिलिटी रैंकिंग 2023 मध्ये दिल्ली विद्यापीठ अव्वल ठरले.
〉 विजयवाडा येथे 10 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत पर्यटन,सांस्कृतिक मंत्रालय,संगीत नाटक अकादमी व आंध्र प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णवेणी संगीत नीरजनमचे आयोजन करण्यात येणार आहे.
〉 RBI ने महाराष्ट्रातील शंकरराव पुजारी बँक आणि यूपीच्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला.
〉 अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट टाईम मॅगझिनच्या 2023 पर्सन ऑफ द इयर म्हणून दोनवेळा नामांकित होणारी पहिली महिला बनली
〉 केंब्रिज डिक्शनरीने हॅल्यूसीनेट हा वर्ष 2023 चा शब्द म्हणून घोषित केला.
〉 जगातील सर्वात खोल व सर्वात मोठी भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा चीनने सुरू केली.
〉 Climate Change Performance Index 【CCPI】 2024 मध्ये भारत 7 व्या स्थानी असून डेन्मार्क देश प्रथम स्थानी आहे.
〉 बिहार सरकारने प्रो कबड्डी लीगमधील पटना पायरेट्स संघाला शीर्षक प्रायोजकत्व दिले आहे.
〉 10 ते 17 डिसेंबर दरम्यान होणारे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन नवी दिल्लीत होणार आहे.
〉 महिला IPL 2024 हंगामाच्या लीलावामध्ये काशवी गौतम सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली?
〉 महिला IPL 2024 हंगामाच्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाची एनाबेल सदरलंड सर्वाधिक बोली लागणारी विदेशी खेळाडू ठरली?
〉 अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 2023 ची थीम - सर्वासाठी स्वातंत्र,समानता आणि न्याय ही आहे?
〉 महिलांना मोफत बस प्रवास देणारी महालक्ष्मी योजना तेलंगणा राज्य सरकारने सुरु केली.
〉 तेलंगणा राज्य सरकारने आरोग्य श्री योजनेच्या विमा कवचची मर्यादा 10 लाखा पर्यंत वाढवली आहे?
〉 पंजाब राज्य सरकारने जनतेला घरपोच सेवा देण्यासाठी तुहाडे द्वार योजना सुरू केली आहे?
〉 स्टार्टअप कॉनक्लेव्ह - 2023 परिषद गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली?
〉 आदित्य एल-01 सौर मोहिमेच्या सुट या दुर्बिणीने सूर्याचे पहिले प्रकाश चित्र प्राप्त केले?

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!