सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ 2023 रोजी जागतिक पर्वत दिन साजरा करण्यात आला.
09 डिसेंबर
10 डिसेंबर
11 डिसेंबर ∆
12 डिसेंबर
_ _ _ _ रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिन साजरा केला जातो
10 डिसेंबर
11 डिसेंबर
12 डिसेंबर ∆
13 डिसेंबर
नुकतेच _ _ _ _ यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले.
जोतिरादित्य शिंदे
डॉ.मोहन यादव ∆
शिवराज चौहान
कमलनाथ
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते _ _ _ _ यांना इटलीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक' ने सन्मानित करण्यात आले.
आशिष विद्यार्थी
कबीर बेदी ∆
अमिताभ बच्चन
अनिल कपूर
नुकत्याच जाहीर झालेल्या स्टार्टअप फंडिंग जागतिक क्रमवारीत कोणता देश अव्वल स्थानावर आहे.
भारत
अमेरिका ∆
ऑस्ट्रेलिया
इटली
कोणता देश चार दिवसीय 27 व्या WAIPA जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करणार आहे.
चीन
भारत ∆
श्रीलंका
बांगलादेश
_ _ _ _ यांनी 'Developed India @2047: Voice of Youth' उपक्रम सुरू केला आहे.
अमित शहा
नरेंद्र मोदी
नितीन गडकरी
रामनाथ कोविंद
_ _ _ _ मध्ये तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ थिरुवल्लुवर' यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
इटली
इंग्लंड
फ्रान्स ∆
कंबोडिया
कोणत्या राज्यामधील लकडोंग हळदीला नुकताच GI टॅग मिळाला आहे.
आसाम
नागालँड
मेघालय ∆
अरूणाचल प्रदेश
पूर्व प्रादेशिक परिषदेची 26 वी बैठक _ _ _ _ येथे आयोजित करण्यात आली.
पाटणा ∆
भोपाळ
गांधीनगर
चंदीगड
_ _ _ _ चे माजी क्रिकेटपटू जो सोलोमन यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिज ∆
पाकिस्तान
अलीकडेच ITC लिमिटेड ही जगातील _ _ _ _ सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली.
पहिली
दुसरी
तिसरी ∆
चौथी
सर्वोच्च न्यायालयाने कलम _ _ _ _ हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे.
310
318
370 ∆
366
कोणत्या राज्यात नुकतीच 14 व्या हॉर्नबिल महोत्सवाची सांगता झाली
आसाम
नागालँड ∆
अरूणाचल प्रदेश
छत्तीसगड
2024 मध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे?
भारत
इंग्लंड
श्रीलंका
दक्षिण आफ्रिका ∆
केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत देशातील किती विमानतळाचा सामावेश करण्यात आला आहे?
54
56
57
58 ∆
केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत महाराष्ट्रातील किती विमानतळाचा सामावेश करण्यात आला आहे?
01
02 ∆
03
04
महाराष्ट्रातील कोणत्या दोन विमानतळाचा कृषी उड्डाण 2.0 योजनेत सामावेश करण्यात आला आहे?
नांदेड व छ.संभाजीनगर
मुंबई व ठाणे
शिर्डी व कोल्हापूर
पुणे व नाशिक ∆
कोणत्या दोन देशात विनबक्स 2023 हा युद्ध सराव हनोई शहरात सुरू आहे?
भारत आणि नेपाळ
भारत आणि बांगलादेश
भारत आणि व्हिएतनाम ∆
भारत आणि श्रीलंका
2024 च्या Artificial Intelligence जागतिक भागीदारी परिषदेचे नेतृत्व कोणता देश करत आहे?
अमेरिका
भारत ∆
जपान
जर्मनी






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!