सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
प्रसिद्ध लेखिका व अनुवादक _ _ _ _ यांना फ्रेंच साहित्यिक सन्मान नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने सन्मानित करण्यात आले.
रजिया सत्तार
अर्शिया सत्तार ∆
शेख हसीना
रुबीना फत्तेउल्लाह
केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे _ _ _ _ जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
05 व्या ∆
06 व्या
07 व्या
08 व्या
कोणत्या ठिकाणी जलशक्ती मंत्रालयाने जल इतिहास उत्सव आयोजित केला आहे.
मुंबई
नवी दिल्ली ∆
डेहराडून
पणजी
अभिनेत्री _ _ _ _ यांनी आपले नवीन पुस्तक 'वेलकम टू पॅराडाइज लाँच केले.
माधुरी दीक्षित
ट्विंकल खन्ना ∆
जुही चावला
हेमा मालिनी
_ _ _ _ यांची भारतातील पहिली महिला एड-डी-कॅम्प 【ADC】 नियुक्ती झाली आहे.
विजया साधू
मनिषा पाधी ∆
अमिषा पाधी
संजना गोयल
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे नाव बदलून _ _ _ _ करण्यात आले आहे.
अटलनगर
कृष्णनगर
चंदनगर ∆
सम्राटनगर
कोणत्या राज्यात 23 वा हॉर्नबिल फेस्टिव्हल 2023 सुरू झाला.
अरूणाचल प्रदेश
नागालँड ∆
आसाम
त्रिपुरा
प्रसिद्ध _ _ _ _ अभिनेत्री आर. सुब्बलक्ष्मी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.
कन्नड
मल्याळम ∆
तमिळ
भोजपुरी
_ _ _ _ 2023 जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.
30 नोव्हेंबर
29 नोव्हेंबर
01 डिसेंबर ∆
02 डिसेंबर
01 डिसेंबर 2023 रोजी सीमा सुरक्षा दलाचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
59 वा ∆
60 वा
58 वा
61 वा
_ _ _ _ चे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि अमेरिकेचे राजदूत यांच्या हस्ते 'द हंप WWII म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले.
उत्तराखंड
अरुणाचल प्रदेश ∆
छत्तीसगड
नागालँड
दुबई येथील 28 व्या जागतिक हवामान परिषदेत नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला?
2026
2030
2032
2028 ∆
नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणाऱ्या कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली?
रेड क्रेडिट
ब्लू क्रेडिट
ग्रीन क्रेडिट ∆
पिंक क्रेडिट
भारताने 2030 पर्यंत किती टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे?
45 ∆
40
30
35
दुबई येथे जागतिक हवामान परिषदेत एकूण किती देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत?
130 ∆
123
140
145
झारखंड येथिल हजारीबाग मध्ये साजरा करण्यात आलेल्या BSF च्या 59 व्या स्थापना दिनात प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते?
नरेंद्र मोदी
अमित शहा ∆
राजनाथ सिंह
नितीन गडकरी
कोणत्या क्रिकेट संघाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे?
भारत ∆
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
वेस्टइंडीज
भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक किती आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे?
132
134
136 ∆
138
02 डिसेंबर 2023 चालू घडामोडीवर प्रश्नोत्तरे PDF :- येथे क्लिक करा






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!