![]() |
दिनविशेष - 14 डिसेंबर |
■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉〉 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
■ 14 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉〉 1819
अलाबामा हे अमेरिकेचे 22 वे राज्य बनले.
〉〉 1896
ग्लासगो अंडरग्राऊंड टेल्वे सुरू झाली.
〉〉 1903
किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूनी विमान उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला
〉〉 1929
प्रभातचा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईंच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
〉〉 1939
फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियनला लीग ऑफ नेशन्समधून काढन टाकले.
〉〉 1941
दुसरे महायुद्ध - जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
〉〉 1961
टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत 【United Nations】 प्रवेश.
〉〉 1950: UNHCR ची स्थापना.
■ 14 डिसेंबर जन्म / जयंती
〉〉 1503
प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोटे डॅम 【Nostradamus】 यांचा जन्म
【मृत्यू - 2 जुलै 1566】
〉〉 1546
डच खगोलशास्त्रज टायको ब्राहे यांचा जन्म
【मृत्यू - 24 ऑक्टोबर 1601】
〉〉 1895
इंग्लंडचा राजा जॉर्ज 【सहावा】 यांचा जन्म
【मृत्यू - 06 फेब्रुवारी 1952】
〉〉 1918
योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांचा जन्म. 【मृत्यू - 20 ऑगस्ट 2014】
〉〉 1924
अभिनेता,निर्माता,दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म.
【मृत्यू - 02 जून 1988】
〉〉 1928
गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म
〉〉 1934
चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म
〉〉 1939
चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म
【मृत्यू - 12 सप्टेंबर 1980】
〉〉 1946
इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म.
【मृत्यू - 23 जून 1980】
〉〉 1953
भारतीय लॉन टेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.
〉〉 1984
भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.
■ 14 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉〉 1799
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन
【जन्म - 22 फेब्रुवाटी 1732】
〉〉 1943
कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन.
【जन्म - 26 फेब्रुवारी 1852】
〉〉 1966
गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शेलेन्द्र यांचे निधन.
【जन्म - 30 ऑगस्ट 1923】
〉〉 1977
गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि.माडगूळकर यांचे निधन.
【जन्म - 01ऑक्टोबर 1919】
〉〉 2006
अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टगुन यांचे निधन.
【जन्म - 31 जुलै 1923】
〉〉 2013
भारतीय चित्रकार सी.एन.करुणाकरन यांचे निधन
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!