![]() |
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे - 14 डिसेंबर 2023Current Affairs Question - 14 December 12023 |
सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
कोणत्या राज्यात वार्षिक तीन दिवसीय तोरग्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
हिमाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेश ∆
मध्य प्रदेश
नागालँड
_ _ _ _ हा देश 2024 साठी COP-29 चे आयोजन करणार आहे.
उझबेकिस्तान
अझरबैजान ∆
इंडोनेशिया
अफगाणिस्तान
_ _ _ _ च्या एनजीओला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
अफगाणिस्तान ∆
पाकिस्तान
बांगलादेश
उझबेकिस्तान
संयुक्त राष्ट्राने नुकतीच कोणत्या देशातील शांतता मोहीम 10 वर्षांनंतर अधिकृतपणे संपवली आहे.
म्यानमार ∆
माली ∆
अफगाणिस्तान
श्रीलंका
अलीकडेच कोणत्या देशाने शाश्वत व्यवस्थापनासाठी वन प्रमाणीकरण योजना सुरू केली आहे.
भारत ∆
चीन
बांगलादेश
नेपाळ
अलीकडेच कोणत्या देशाने आपले मिसरसेंट 2 हे नवीन अंतराळयान प्रक्षेपित केले.
पाकिस्तान
इराण
इराक
चीन ∆
_ _ _ _ यांनी नवी दिल्लीत Al समिट 2023 लाँच केले आहे.
अमित शहा
नरेंद्र मोदी ∆
नितीन गडकरी
अरविंद केजरीवाल
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्डिंग सिटी इंडेक्स 2023 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले.
घाना
व्हिएन्ना ∆
इटली
युक्रेन
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 च्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले.
27 व्या
28 व्या
29 व्या ∆
30 व्या
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना कोणत्या चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले/येणार आहे.
अजिंठा-एलोरा ∆
विदर्भ
महाराष्ट्र
सह्याद्री
_ _ _ _ रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो.
12 डिसेंबर
13 डिसेंबर
14 डिसेंबर ∆
15 डिसेंबर
_ _ _ _ ची फिरकीपटू नाहिदा अॉक्टर हिची नोव्हेंबर 2023 साठी ICC महिला खेळाडू म्हणून निवड झाली.
बांगलादेश ∆
श्रीलंका
पाकिस्तान
वेस्ट इंडिज
भारतीय फलंदाज _ _ _ _ याने ICC T20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
शुभमन गिल
सूर्यकुमार यादव ∆
रिंकू सिंग
ऋतुराज गायकवाड
कोणत्या राज्य सरकारने भगवंत मान सरकार तुहाडे द्वार योजना सुरू केली.
हरियाणा
पंजाब ∆
राजस्थान
आसाम
_ _ _ _ येथे भारतातील पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल बांधले गेले
गांधीनगर
साबरमती ∆
चंदीगड
जयपूर
डॉ.मोहन यादव यांनी मध्य प्रदेशचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे
17 वे
18 वे
19 वे ∆
20 वे
कोणत्या देशाने 2 नवीन आण्विक शक्तीच्या पाणबुड्या क्रास्नोयार्क व सम्राट अलेक्झांडर III चे अनावरण केले
दक्षिण कोरिया
रशिया ∆
चीन
जपान
_ _ _ _ यांनी विजयवाडा येथे कृष्णवेणी संगीता नीरजनमचे उद्घाटन केले.
नरेंद्र मोदी
निर्मला सीतारामन ∆
अमित शहा
स्मृती इराणी
कोणत्या स्टेडियमवर भारतातील सर्वात मोठे अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले.
धर्मशाळा
कलिंगा ∆
ईडन गार्डन
चेपॉक
_ _ _ _ यांच्या हस्ते मोदीजींच्या सेन्स ऑफ न्यू इंडियावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
लालकृष्ण अडवाणी
रामनाथ कोविंद ∆
नरेंद्र मोदी
जे.पी.नड्डा
_ _ _ _ यांना यूएस सरकारने 2023 इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन म्हणून घोषित केले.
निखिल डे ∆
शोभा डे
मन्ना डे
मंदिरा बेदी






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!