![]() |
| दिनविशेष - 15 डिसेंबर |
■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉〉 आंतरराष्ट्रीय चहा दिन
■ 15 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉〉 1803
नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
〉〉 1941
जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
〉〉 1960
नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान,संसद व कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
〉〉 1970
व्हेनेरा-7 हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.
〉〉 1971
बांगलादेश स्वतंत्र झाला.
〉〉 1976
सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात 【United Nations】 प्रवेश झाला.
〉〉 1991
चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
〉〉 1998
बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
〉〉 2003
फ्रांसचा फुटबॉलपटू झिनेदिन झिदानची वर्षांतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
■ 15 डिसेंबर जन्म / जयंती
〉〉 1832
फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता व अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.
【मृत्यू - 27 डिसेंबर 1923】
〉〉 1852
नोबेल विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेटेल यांचा जन्म.
【मृत्यू - 25 ऑगस्ट 1908】
〉〉 1861
दुर्यया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुयिया यांचा जन्म.
【मृत्यू - 28 सप्टेंबर 1938】
〉〉 1892
गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक जे.पॉल गेटी यांचा जन्म.
【मृत्यू - 06 जून 1976】
〉〉 1903
स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म.
【मृत्यू - 15 ऑगस्ट 1974】
〉〉 1905
साहित्य अकादमी विजेत्या मानववंशशास्त्रज,समाजशास्त्रज व शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म. 【मृत्यू - 11 ऑगस्ट 1970】
〉〉 1926
लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.
〉〉 1932
कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.
〉〉 1933
लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
〉〉 1933
भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म.
【मृत्यू - 31 ऑगस्ट 2014】
〉〉 1935
पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.
〉〉 1937
संतसाहित्य,भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.
〉〉 1976
भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भूतिया यांचा जन्म.
■ 15 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉〉 1749
छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन.
【जन्म - 18 में 1682】
〉〉 1878
बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन
〉〉 1850
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन.
【जन्म - 31 ऑक्टोबर 1875】
〉〉 1966
मिकी माऊसचे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन.
【जन्म - 05 डिसेंबर 1901】
〉〉 1985
मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन.
【जन्म - 18 सप्टेंबर 1900】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!