सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'ची 54 वी वार्षिक बैठक स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू झाली.
〉〉 दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दुसरी 'आंतरराष्ट्रीय आयुष परिषद' सुरू झाली.
〉〉 ओडिशा राज्यात '76 वी धनु यात्रा' सुरू झाली.
〉〉 'योगेश सिंग'ने आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
〉〉 भारतीय हवामान विभागाच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाली.
〉〉 नुकताच 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिन साजरा करण्यात आला.
〉〉 माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी 'गांधीः ए लाइफ इन थी कॅम्पेन' या पुस्तकाचे अनावरण केले.
〉〉 स्टेट बैंक ऑफ इंडिया 【SBI】 ने 'ग्रीन रूपी टर्म डिपॉझिट' लाँच केले आहे.
〉〉 राजस्थानमध्ये बिकानेर आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव 2024 सुरू झाला.
〉〉 हिमाचल प्रदेश राज्य सरकारने 'अपना विद्यालयः द हिमाचल शाळा दत्तक' कार्यक्रम सुरू केला.
〉〉 नुकतेच केरळ राज्यात 'ऑपरेशन अमृत' सुरू करण्यात आले.
〉〉 इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर' 【IUCN】 च्या रेडलिस्टमध्ये 'हिमालयन वुल्फ' ला असुरक्षित म्हणून वर्गीकृत करण्यात आले.
〉〉 भारतीय सैन्याने 2024 हे परिवर्तनात्मक बदलासाठी "तंत्रज्ञान अवशोषण वर्ष" म्हणून घोषित केले
〉〉 DRDO ने ओडिशाच्या किनारपट्टीवर नवीन पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली
〉〉 ब्रम्हगिरी वन्यजीव अभयारण्यात सिगारिटिस कॉन्जंक्टा ही फुलपाखराची नवीन प्रजाती सापडली
〉〉 आसामच्या मुख्यमंत्र्यांनी SGH च्या महिलांना मदत करण्यासाठी 'मुख्य मंत्री महिला उद्यमिता अभियान' योजनेचे अनावरण केले
〉〉 भारतात 16 जानेवारी हा स्टार्ट अप दिवस म्हणून साजरा केला जातो.
〉〉 देशातील एकूण स्टार्ट अपच्या संख्येत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे.
〉〉 देशातील यशस्वी 108 स्टार्ट अप पैकी महाराष्ट्र राज्यात 25 आहेत.
〉〉 अयोध्या मध्ये बांधण्यात आलेल्या राम मंदिराची उंची 161 फूट तर लांबी 360 फूट आहे?
〉〉 अयोध्या येथील राम मंदिराचे एकूण निर्माण क्षेत्र 57,400 चौरस फूट आहे.
〉〉 देशात 2023 मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू महाराष्ट्र राज्यात झाले आहेत.
〉〉 निपाह विषाणूविरोधी पहिली लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केली आहे?
〉〉 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या पहिल्या नीपाह विषाणूविरोधी लसीचे नाव CHDOX 1 निपाह B आहे.
〉〉 2024 मधील 76 वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम लखनऊ मध्ये आयोजित करण्यात आला होता?
〉〉 महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 डॉ.नारायण महाराज जाधव यांना जाहीर झाला आहे?
〉〉 महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव 2024 चे आयोजन पुणे येथे आले आहे?






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!