सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
तेलंगणा राज्यात सिकंदराबाद परेड ग्राऊंडवर नुकताच कितवा आंतरराष्ट्रीय पतंग आणि मिठाई महोत्सव सुरू झाला.
पाचवा
सहावा ∆
पहिला
दुसरा
14 जानेवारी रोजी कितवा सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला.
पाचवा
सहावा
सातवा
आठवा ∆
प्रिन्स फ्रेडरिक एक्स हा कोणत्या देशाचा नवीन राजा झाला.
केनिया
डेन्मार्क ∆
हंगेरी
स्वीडन
भारत व मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोअर ग्रुपची कितवी बैठक माले येथे पार पडली.
चौथी
तिसरी
दुसरी
पहिली ∆
प्रसिद्ध कवी मुनावर राणा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले.
69
70
71 ∆
72
भारत-अमेरिका जॉइंट ट्रेड पॉलिसी फोरमची कितवी मंत्रीस्तरीय बैठक नवी दिल्लीत पार पडली.
10 वी
12 वी
13 वी
14 वी ∆
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 【INC】 कोणत्या राज्यातील थोबल जिल्ह्यातून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली.
आसाम
छत्तीसगड
मणिपूर ∆
महाराष्ट्र
दीव येथे नुकत्याच झालेल्या बीच गेम्स 2024 मध्ये कोणते राज्य चॅम्पियन ठरले.
केरळ
मध्य प्रदेश ∆
तामिळनाडू
ओडिशा
अलीकडेच दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वल कोणत्या राज्यात सापडले आहे.
नागालँड
मणिपूर
सिक्कीम ∆
अरूणाचल प्रदेश
_ _ _ _ मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली.
श्रीलंका
आइसलँड ∆
फिनलँड
तुर्कस्तान
_ _ _ _ चा पहिला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव' यमुनेच्या काठावरील बनसेरा बांबू पार्कमध्ये सुरू झाला.
गुजरात
दिल्ली ∆
गोवा
लक्षद्वीप
कोणत्या देशाने भारतीय सैनिकांना 15 मार्चपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे.
श्रीलंका
मालदीव ∆
म्यानमार
बांगलादेश
महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आटपाडी संवर्धन राखीव स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
सांगली ∆
सातारा
कोल्हापूर
सोलापूर
जम्मू-काश्मीरच्या राजौरी व पूंछमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले.
देशशक्ती
सर्वमुक्ती
सर्वशक्ती ∆
मित्रशक्ती
अध्यात्मिक शहर _ _ _ _ ने प्रयागराजला मागे टाकून स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या स्वच्छ गंगा टाउन श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावले.
उज्जैन
वाराणसी ∆
ऋषिकेश
जगनाथपुरी
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हा डार्क स्काय पार्क असलेला भारतातील _ _ _ व आशियातील _ _ _ व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.
पहिला , दुसरा
पहिला , पहिला
पहिला , पाचवा ∆
पहिला , तिसरा
_ _ _ _ राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे?
आसाम
छत्तीसगड
मणिपूर ∆
केरळ
कोणता भारतीय क्रिकेपटू 150 आंतरराष्ट्रीय T 20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे?
हार्दिक पंड्या
विराट कोहली
रविंद्र जडेजा
रोहित शर्मा ∆






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!