सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 06 फेब्रुवारी रोजी झिरो टॉलरन्स डे फॉर फिमेल जेनिटल म्युटिलेशन साजरा करण्यात आला
〉〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्यात इंडिया एनर्जी वीक-2024 चे उद्घाटन केले
〉〉 देशातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम हैदराबादमधील सालारजंग संग्रहालयात बांधले जाणार आहे.
〉〉 अहमद अबाद बिन मुबारक हे नुकतेच येमेनचे नवे पंतप्रधान बनले.
〉〉 UAE ने सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार यांना' गोल्डन व्हिसा' मंजूर केला.
〉〉 उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आदियोगी शिवा'चा 242 फूट उंच पुतळा बसवण्यात येणार आहे.
〉〉 पहिली यिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 नवी दिल्लीत सुरू झाली.
〉〉 महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
〉〉 सुनील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 87 किलो गटात ग्रीको रोमन विजेतेपद पटकावले आहे.
〉〉 मुकेश अंबानी हे ब्रैड गार्डियनशिप इंडेक्स 2024 मध्ये जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली सीईओ बनले आहेत.
〉〉 युनेस्कोने सर्वांसाठी शिक्षणासाठी सदिच्छा दूत म्हणून ब्राझिलियन फुटबॉलपटू व्हिनिसियस ज्युनियरची नियुक्ती केली.
〉〉 नासाने 137 प्रकाश-वर्षे दूर 'सुपर-अर्थ' संभाव्य ग्रह शोधला आहे
〉〉 पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राची मशालवाहक म्हणून निवड
〉〉 06 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला
〉〉 भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन गोवा राज्यात करण्यात येणार आहे?
〉〉 06 ते 09 फेब्रुवारी या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात आले आहे?
〉〉 गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून निरंजन शहा हे नाव देण्यात आले आहे?
〉〉 भारत आणि म्यानमार देशा दरम्यानच्या सुमारे 1643 किलोमीटर सीमेवर तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्रीय ग्रह मंत्रालयाने घेतला आहे?
〉〉 महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी उमकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
〉〉 गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे?
〉〉 देशातील टाटा उद्योग समूह 30 लाख कोटी रुपयांचा बाजार मूल्यांचा टप्पा ओलांडणार पहिला उद्योग समूह ठरला आहे?
〉〉 डस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच हिमाचल प्रदेश राज्यात अढळून आले आहे?
〉〉 देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्राहलयाची स्थापना तेलंगणा राज्यात होणार आहे?
〉〉 ब्रँड फायनान्स ने तयार केलेल्या ब्रँड प्रोटेक्शन इंडेक्स 2024 मध्ये मुकेश अंबानी हे अव्वल भारतीय ठरले आहेत?
〉〉 सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम रशियाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे?






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!