सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ पासून आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह साजरा केला जाणार आहे.
05 फेब्रुवारी
06 फेब्रुवारी ∆
07 फेब्रुवारी
08 फेब्रुवारी
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार _ _ _ _यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अजय अतुल
शंकर महादेवन ∆
लक्ष्मीकांत प्यारेलाल
हिमेश रेशमिया
_ _ _ _ ने सिनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
गीता फोगट
विनेश फोगट ∆
साक्षी मलिक
यापैकी नाही
दिस मोमेंट म्युझिक अल्बमला _ _ _ _ ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला.
65 व्या
66 व्या ∆
67 व्या
68 व्या
लेफ्टनंट जनरल _ _ _ _ यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
समीर द्विवेदी
जयेंद्र द्विवेदी
उपेंद्र द्विवेदी ∆
शिवांक द्विवेदी
राष्ट्रीय बाल भवन _ _ _ _ येथे 2 दिवसीय उलास मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
चंदीगड
नवी दिल्ली ∆
डेहराडून
पणजी
प्रख्यात धावपटू _ _ _ _ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पीटी उषा ∆
अंजु जॉर्ज
हिमा दास
कविता राऊत
डिजिटल व्हिसा देणारे _ _ _ _ हे पहिले EU राष्ट्र बनले आहे.
इटली
इंग्लंड
फ्रान्स ∆
स्वीडन
गुजरातमधील _ _ _ _ मध्ये भारतातील सर्वात मोठा थिएटर फेस्टिव्हल भारत रंग महोत्सवचे उद्घाटन झाले.
कच्छ ∆
वडोदरा
गांधीनगर
अहमदाबाद
ज्येष्ठ वकील राजेंद्र प्रसाद गुप्ता हे _ _ _ _ चे नवे महाधिवक्ता बनले.
उत्तर प्रदेश
राजस्थान ∆
पंजाब
मध्य प्रदेश
〉〉 इस्रोच्या गगनयान मोहिमेतून पहिली महिला रोबोट अंतराळवीर _ _ _ _ अंतराळात जाणार आहे.
गायत्री
व्योमित्र ∆
सन्मित्र
प्रियदर्शनी
〉〉 नांगोलो म्बुम्बा यांनी _ _ _ _ चे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली
नामिबिया ∆
इजिप्त
मंगोलिया
माले
〉〉 सीडीएस अनिल चौहान यांनी _ _ _ _ येथील डिफेन्स लिट फेस्टमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रीय सुरक्षा पुस्तकाचे अनावरण केले.
पुणे ∆
नागपूर
मुंबई
अहमदनगर
_ _ _ _ यांनी कुलदीप चंद अग्निहोत्री यांच्या ट्रान्सफॉर्मिंग हरियाणा या पुस्तकाचे प्रकाशन केले.
अमित शहा
राजनाथसिंह
जगदीश धनखड ∆
नितीन गडकरी
आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस _ _ _ _ रोजी साजरा करण्यात आला
3 फेब्रुवारी
4 फेब्रुवारी ∆
5 फेब्रुवारी
6 फेब्रुवारी






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!