सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
भारतीय हवाई दल _ _ _ _ रोजी पोखरण, जैसलमेर येथे वायू शक्ती-2024 हा सराव करणार आहे.
15 फेब्रुवारी
16 फेब्रुवारी
17 फेब्रुवारी ∆
18 फेब्रुवारी
युरोपियन युनियनने _ _ _ _ ला US$54 अब्ज' चे अतिरिक्त मदत पॅकेज देण्याचे मान्य केले आहे.
म्यानमार
युक्रेन ∆
श्रीलंका
प्लॅलेस्टाईन
झारखंड मुक्ती मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या _ _ _ _ यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
शिबाई सोरेन
चंपाई सोरेन ∆
पिचाई सोरेन
अंबिका पिचाई
ज्येष्ठ दक्षिण भारतीय अभिनेते थलपथी _ _ _ _ यांनी त्यांचा नवीन राजकीय पक्ष तमिझगा वेत्री कळघम' सुरू केला.
रजनीकांत
विजय ∆
मोहनलाल
रवीतेजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 चे उद्घाटन केले.
मुंबई
अहमदाबाद
नवी दिल्ली ∆
कोलकाता
_ _ _ _ ओडिशामध्ये तालाबिरा थर्मल पॉवर प्रोजेक्ट'ची पायाभरणी करणार आहेत.
द्रौपदी मुर्म
नरेंद्र मोदी ∆
अमित शहा
वरील सर्व
मॉडेल तसेच अभिनेत्री पूनम पांडे हिचे वयाच्या _ _ _ _ व्या वर्षी निधन झाले.
30
31
32 ∆
33
उत्तर प्रदेश राज्य सरकार कोणत्या ठिकाणी अत्याधुनिक केंद्रीकृत' GIS डेटा सेंटर' स्थापन करणार आहे.
उज्जैन
हरिद्वार
प्रयागराज
अयोध्या ∆
तेलंगणाचे मुख्यमंत्री' रेवंथ रेड्डी' यांनी वैद्यकीय व आरोग्य सेवांतील विभागांमध्ये सुमारे _ _ _ _ कर्मचारी परिचारिकांना नियुक्तीपत्रे दिली.
5000
6000
7000 ∆
8000
_ _ _ _ राज्याने T20 नागेश ट्रॉफी जिंकली आहे.
कर्नाटक ∆
केरळ
आंध्र प्रदेश
ओडिशा
जय शाह यांची _ _ _ _ टर्मसाठी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या ∆
चौथ्या
_ _ _ _ 2024 रोजी जागतिक पाणथळ दिवस साजरा करण्यात आला.
01 फेब्रुवारी
02 फेब्रुवारी ∆
03 फेब्रुवारी
31 जानेवारी
थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य _ _ _ _ वे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले
15
16
17
18 ∆
कोणत्या राज्याने वार्षिक ऑरेंज फेस्टिव्हलची चौथी आवृत्ती साजरी केली
मणिपूर
नागालँड ∆
आसाम
त्रिपुरा
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कितव्या राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचे उद्घाटन केले.
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या ∆
पाचव्या
केंद्र सरकारच्या 2024 च्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगावर आधारित आहे?
07∆
05
06
04
देशातील पहिला आयआयटी सॅटलाईट कॅम्पस कोठे सुरु होणार आहे?
मुंबई
उज्जैन ∆
दिल्ली
बंगळुरू






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!