सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
भारतीय नौदल आणि _ _ _ _ नौदल यांच्यात 17 वी कर्मचारी चर्चा सुरू झाली.
इटालियन
फ्रेंच ∆
जर्मन
नायजेरियन
_ _ _ _ यांनी नवी दिल्ली येथे चार दिवसीय अमृत महोत्सव ऑफ डायव्हर्सिटी: अ कल्चरल फेस्ट या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शहा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ∆
उपराष्ट्रपती जगदीश धननखड
भालाफेकपटू _ _ _ _ चा स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध आइस पॅलेसमध्ये फलक बसवून गौरव करण्यात आला.
अंजु जॉर्ज
निखिल यादव
नीरज चोप्रा ∆
अखिल कुमार
_ _ _ _ ने SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 जिंकली.
फ्रांस
भारत ∆
पाकिस्तान
ब्राझील
भारतीय कृषी संशोधन संस्थेचा कितवा दीक्षांत समारंभ नवी दिल्ली येथे होणार आहे.
60 वा
61 वा
62 वा ∆
63 वा
अलीकडेच _ _ _ _ येथे आदी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
आगरताळा
नवी दिल्ली ∆
जयपूर
गांधी नगर
केंद्रीय मंत्री _ _ _ _ यांनी ओआरएफ परराष्ट्र धोरण सर्वेक्षण सुरू केले.
राजनाथ सिंह
निर्मला सीतारामन
नितीन गडकरी
अमित शहा ∆
10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान _ _ _ _ येथे वर्ल्ड बुक फेअर 2024 आयोजित करण्यात येणार आहे.
रांची
नवी दिल्ली ∆
नवी मुंबई
लखनऊ
ऑस्ट्रेलियात कितवी हिंद महासागर परिषद आयोजित केली जाणार आहे.
08 वी
07 वी ∆
06 वी
05 वी
_ _ _ _ ने पर्यावरण नियामक संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
WMO
WHO
सर्वोच्च न्यायालय ∆
उच्च न्यायालय
_ _ _ _ यांनी वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड जिंकला
सीमा सारीखानी
निमा सारीखानी ∆
जिया सारीखानी
सिया सारीखानी
ओल्झास बेकटेनोव्ह हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत
पाकिस्तान
किरगिझीस्तान
कझाकिस्तान ∆
अफगाणिस्तान
_ _ _ _ हे समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे
मध्य प्रदेश
बिहार
उत्तराखंड ∆
छत्तीसगड
राष्ट्रीय काळा एचआयव्ही/एड्स जागरूकता दिवस _ _ _ _ रोजी साजरा करण्यात आला.
05 फेब्रुवारी
06 फेब्रुवारी
07 फेब्रुवारी ∆
08 फेब्रुवारी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत _ _ _ _ समुदायासाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली.
आदिवासी
ट्रान्सजेंडर ∆
विकलांग
स्थानिक
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा _ _ _ _ हा जगातील पहिलं वेगवान गोलंदाज ठरला.
मिचेल स्टार्क
मोहम्मद सिराज
जसप्रीत बुमराह ∆
जेम्स अँडरसन






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!