सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
〉〉 भारतातील पहिला फ्रेंच फिल्म फेस्टिव्हल _ _ _ _ येथे सुरू झाला.
मुंबई
बेंगलोर
कोलकाता ∆
शिमला
ISRO आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून _ _ _ _ प्रक्षेपित करणार आहे.
INSAT-3SD
INSAT-3DS ∆
INSAT-1DS
INSATT-3D
भारताने _ _ _ _ सोबत आपला ओपन सोर्स डीपीआय शेअर करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
कोलंबिया
सिंगापूर
बांगलादेश
इजिप्त
प्रबोवो सुबियांतो हे _ _ _ _ चे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
श्रीलंका
इंडोनेशिया ∆
टांझानिया
म्यानमार
केंद्रीय मंत्री _ _ _ _ यांनी जल जीवन मिशनच्या डॅशबोर्डवर सिटिझन कॉर्नर सुरू केला.
नितीन गडकरी
अनुराग ठाकूर
गजेंद्र सिंह शेखावत ∆
अमित शहा
ऑपरेशन _ _ _ _ अंतर्गत, रेल्वे संरक्षण दलाने 549 हून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडले आहे.
अमानत
थंडर
समय पालन
नन्हे फरिश्ते ∆
बांगलादेशमधील _ _ _ _ येथे खासी हिल येथील स्वातंत्र्यसैनिक 'यू तिरोत सिंग' यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले
चितगाव
हबीबगंज
ढाका ∆
राजशाही
नेपाळची राजधानी काठमांडू येथे _ _ _ _ वर्ल्ड सोशल फोरमची बैठक सुरू झाली.
14 व्या
15 व्या
16 व्या ∆
17 व्या
_ _ _ _ यांनी बोईग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
निशांत जोशी
सुशांत जोशी
निखिल जोशी ∆
नीरज जोशी
अनिल कुंबळेनंतर फिरकीपटू आर. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये _ _ _ _ बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.
400
500 ∆
600
700
RBI आणि _ _ _ _ यांनी UPI-NPI ला जोडण्यासाठी करार केला.
भूतान
श्रीलंका
नेपाळ ∆
म्यानमार
_ _ _ _ इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज 2024 च्या महिला एकेरीत ईशा राणी बरुआ' हिने सुवर्णपदक जिंकले.
नेपाळ
इंडोनेशिया
दक्षिण कोरिया
श्रीलंका ∆
_ _ _ _ मध्ये मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना सुरू करण्यात आली.
तेलंगणा
ओडिशा
राजस्थान ∆
मध्य प्रदेश
_ _ _ _ ने जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बैंक पुरस्कार जिंकला.
स्टेट बँक ऑफ इंडिया
ईस्ट इंडियन बँक
साउथ इंडियन बँक ∆
नॉर्थ इंडियन बँक
नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या _ _ _ _ यांचे नुकतेच निधन झाले.
सविता चौधरी
महिमा चौधरी
मधू चौधरी
कविता चौधरी ∆
नुकतीच _ _ _ _ मध्ये जगातील सर्वात मोठी एकदिवसीय निवडणूक पार पडली.
इंडोनेशिया ∆
श्रीलंका
पाकिस्तान
दक्षिण कोरीया
_ _ _ _ शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे?
न्यूयॉर्क
लंडन ∆
दुबई
सिंगापूर
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!