सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
⊍ मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराचा राज्याचा स्थापना दिवस _ _ _ _ रोजी साजरा करण्यात येतो.
19 फेब्रुवारी
20 फेब्रुवारी
21 फेब्रुवारी ∆
22 फेब्रुवारी
⊍ _ _ _ _ मध्ये नुकताच राष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला.
भूतान
नेपाळ ∆
श्रीलंका
कॅनडा
⊍ अनुष अग्रवालने भारताचा _ _ _ _ पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकला आहे.
पहिला ∆
दुसरा
तिसरा
चौथा
⊍ कोणत्या देशात भारतीय गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत 1,300 घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले.
म्यानमार
श्रीलंका ∆
नेपाळ
भूतान
⊍ नुकताच _ _ _ _ राज्याने आपला 38 वा राज्यत्व दिन साजरा केला आहे.
उत्तराखंड
अरुणाचल प्रदेश ∆
हिमाचल प्रदेश
तामिळनाडू
⊍ केळी महोत्सव 2024 हा च्या बुरहानपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश
केरळ
मध्य प्रदेश ∆
तेलंगणा
⊍ केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी _ _ _ _ च्या संबलपूर येथे भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन केले.
ओडिशा ∆
तेलंगणा
उत्तर प्रदेश
छत्तीसगड
⊍ अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री _ _ _ _ यांनी भारत लोक संगीत-अरुणाचल उत्सव 2024 च्या लोगोचे अनावरण केले.
हिम्मत बिस्वा
चौना मान ∆
मनोहर खट्टर
भगवंत मान
⊍ _ _ _ _ राज्यात पीएम श्री योजना सुरू करण्यात आली आहे.
तेलंगणा
बिहार
राजस्थान
छत्तीसगड ∆
⊍ प्रसिद्ध लेखक व काँग्रेस नेते _ _ _ _ यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर दे ला लीजन डी ऑनरने सन्मानित करण्यात आले.
शशी थरूर ∆
दिग्विजय सिंग
मनमोहन सिंग
कृष्णन अय्यर
⊍ बॉलिवूड अभिनेता _ _ _ _ यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले.
ऋतुराज सिंह ∆
किर्तीराज सिंह
गजराज सिंह
हंसराज सिंह
⊍ भारतीय फलंदाज _ _ _ _ आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबचा स्टेट आयकॉन बनला आहे.
रविंद्र जडेजा
विराट कोहली
शुबमन गिल ∆
रोहित शर्मा
⊍ _ _ _ _ चे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हिमालयन बास्केट लाँच केले आहे.
ओडिशा
उत्तराखंड ∆
छत्तीसगड
आसाम
⊍ कोणत्या देशाने जमिनीवरून समुद्रात मारा करणारे नवीन क्षेपणास्त्र पडासुरी-6 ची यशस्वी चाचणी केली.
उत्तर कोरिया ∆
उत्तर कोरिया
बलुचिस्तान
श्रीलंका
⊍ _ _ _ _ रोजी जागतिक समुदाय सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
19 फेब्रुवारी
20 फेब्रुवारी ∆
21 फेब्रुवारी
22 फेब्रुवारी
⊍ 20 फेब्रुवारी रोजी _ _ _ _ राज्याने आपला स्थापना दिन साजरा केला.
【भारतातील 23 वे राज्य 1987】
मेघालय
आसाम ∆
मिझोरम
त्रिपुरा
⊍ मध्य प्रदेश येथे प्रसिद्ध _ _ _ _ खजुराहो नृत्य महोत्सव साजरा करण्यात आला.
45 वा
48 वा
40 वा
50 वा ∆
⊍ 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे?
मुंबई
अहमदाबाद
शिमला
नवी दिल्ली ∆
⊍ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार, एकूण किती देश भारतीय नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश देतात?
58
60
62 ∆
65
⊍ अलीकडेच प्रसिद्ध 'सोमिनसाई उत्सव' कोणत्या देशात साजरा करण्यात आला
फिलिपाईन्स
इंडोनेशिया
जपान ∆
बांगलादेश





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!