⊍ जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा ......... हा घटक आहे .
मानव
हवामान
भौगोलिक अनुकूलता ∆
वनस्पती
⊍ हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंद ठेवण्याच्या ठिकाणांना ....... असे म्हणतात?
वेधशाळा ∆
प्रयोगशाळा
आयुका
इस्त्रो
⊍ पाऊस मोजण्यासाठी ........ या उपकरणाचा उपयोग करतात .
तापमापक
पर्जन्यमापक ∆
वातदिशादर्शक
मोजपात्र
⊍ देशांतर्गत 【डोमेस्टिक】 उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र ......... मध्ये अहमदाबादजवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले .
1947
1950
1967 ∆
1972
⊍ ......... मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतर्देशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आले.
1950
1965
1970 ∆
1975
⊍ आय एस डी 【इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस】 सेवा ....... मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन्स सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचे काम केले?
1967
1970
1965
1972 ∆
⊍ भारतीय प्रमाणवेळेसाठी ....... पूर्व रेखावृत्त निश्चित केले जाते?
82°30' ∆
82° 40'
82° 50'
82° 60'
⊍ 82°30' पूर्व रेखावृत्त ......... शहराजवळून जाते?
दिल्ली
बंगळूरू
नागपूर
अलाहाबाद ∆
⊍ भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या .......... पुढे आहे .
5 तास 10 मि.
5 तास 20 मि.
5 तास 30 मि. ∆
5 तास 40 मि.
⊍ भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक सुमारे ......... मिनिटांचा आहे .
110
60
120 ∆
100
⊍ भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
जगदीशचंद्र बोस
राजा रामण्णा
डॉ.स्वामिनाथन ∆
जयंत नारळीकर
⊍ समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला ........... म्हणतात .
फॅदोमीटर ∆
हायड्रोमीटर
अल्टीमीटर
मॅनोमीटर
⊍ आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
चीन
जपान
फिलीपिन्स ∆
भारत
⊍ कागद पाण्यावर तरंगतो कारण ...........
कागद घनरूप असून पाणी द्रवरूप आहे
घनपदार्थ द्रव्यापेक्षा हलके असतात
कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे ∆
कागद पाण्यात विरघळत नाही
⊍ राणीखेत हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
जम्मू काश्मीर
गुजरात
राजस्थान
उत्तराखंड ∆
⊍ माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान ∆
आसाम
केरळ
अरुणाचल प्रदेश
⊍ मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
पश्चिम बंगाल
मणिपूर
उत्तराखंड ∆
हिमाचल प्रदेश
⊍ दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
अरुणाचल प्रदेश
हिमाचल प्रदेश
पश्चिम बंगाल ∆
आसाम
⊍ 01 मे 1960 या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते?
22
26 ∆
24
28
⊍ ......... मध्ये सिक्कीम हे 22 वे राज्य निर्माण झाले?
1966
1975 ∆
1987
1989
⊍ .......... मध्ये गोवा 【25 वे】 राज्याची निर्मिती झाली?
01 मे 1960
30 मे 1987 ∆
01 मे 1960
01 मे 990
⊍ ........ मध्ये मध्य प्रदेशचे विभाजन करून छत्तीसगड 【26वे】 राज्याची निर्मिती केली गेली?
01 नोव्हेंबर 2000 ∆
09 नोव्हेंबर 2000
15 नोव्हेंबर 2000
30 नोव्हेंबर 2000
⊍ .......... मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगना या 29 व्या राज्याची निर्मिती केली गेली?
01 ऑक्टोबर 2008
01 नोव्हेंबर 2012
01 डिसेंबर 2014
02 जून 2014 ∆
⊍ हरित क्रांती घडवून आणण्यामागे भारतातील ....... यांचे योगदान फार मोलाचे आहे .
डॉ.एम.एस.स्वामिनाथन ∆
डॉ.वर्गिस कुरीयन
डॉ.आनंद चक्रवर्ती
डॉ विक्रम साराभाई
⊍ भारताच्या उत्तर मैदानावर हिवाळ्यातील पावसाचे कारण काय आहे?
वेस्टर्न डिस्टर्बन्स ∆
बंगालच्या उपसागरात मान्सून शाखा
अरबी समुद्राची मान्सून शाखा
परतणारा मान्सून
⊍ भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय ते अल्पाइन प्रकारातील वनस्पती मिळतात ?
दक्षिणेकडील प्रायद्वीप पठार
उत्तरेकडील ग्रेट प्लेन
उत्तरेकडील हिमालय पर्वतीय प्रदेश ∆
किनार्यावरील मैदान
⊍ महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवर खालीलपैकी कोणती पवर्तरांग आहे?
सह्यादी
विंध्य
सातपुडा ∆
यापैकी नाही
⊍ कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारच्या पाऊस पडतो?
आवर्त
प्रतिरोध ∆
मान्सून
यापैकी नाही
⊍ रामसर यादीत प्रवेश करणारे___ हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे
नांदूर मधमेश्वर ∆
लोणार सरोवर
ठाणे खाडी
यापैकी नाही
⊍ खालीलपैकी कोणता भाग टेबल लँड नावाने ओळखला जातो?
पाचगणी ∆
महाबळेश्वर
माळशेज
गाविलगड






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!