● रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
→स्वामी विवेकानंद
● आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
→स्वामी दयानंद सरस्वती
● प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली
→आत्माराम पांडुरंग
● सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
→महात्मा फुले
● दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
→बाळशास्त्री जांभेकर
● इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
→न्या.म.गो रानडे
● मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली
→दादोबा पांडुरंग तर्खडकर
● निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
→महर्षी धोंडो केशव कर्वे
● महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
→लो.बाळ गंगाधर टिळक
● आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
→पंडिता रमाबाई
● हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
→महात्मा गांधी
● भारत सेवक समाज ची स्थापना कोणीकेली?
→गोपाळ कृष्ण गोखले
● गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
→आचार्य विनोबा भावे
● सेवासदन ची स्थापना कोणी केली?
→रमाबाई रानडे
● एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
→न्या.म.गो.रानडे
● परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
→दादोबा पांडुरंग तर्खडकर
● दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
→डॉ. बाबासाहेब आंबेडकर
● सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
→ग.वा.जोशी 【सार्वजनिक काका】
● शतपत्रे कोणी लिहली?
→गोपाळ हरी देशमुख 【लोकहितवादी】
● ग्रामगीता कोणी लिहली?
→राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
● सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला?
→सावित्रीबाई फुले
● शतपत्रांची एकूण संख्या किती होती?
→एकूण 108 होती
● उजव्या बाजूला लकवा मारल्यामुळे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय?
→सार्वजनिक सत्यधर्म
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला?
→20 मार्च 1927
● प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केला?
→शाहू महाराज 1917
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरु केले?
→1920
● जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
→24 सप्टेंबर 1873
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कधी केली?
→13 ऑक्टोबर 1935
● राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रसंत म्हणून प्रथम कोणी गौरव केला?
→डॉ.राजेंद्र प्रसाद
● शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना कधी केली?
→11 जानेवारी 1911
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरु पैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला गुरु मानले?
→संत कबीर
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कोणता ग्रंथ महात्मा फुलेंना अर्पण केला?
→शुद्र पूर्वी कोण होते?
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे भाषण कोठे झाले?
→सारनाथ
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
→बुद्ध आणि त्यांचा धम्म
● 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणती पदवी बहाल केली?
एल.एल.डी
● क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा कविता संग्रह कधी प्रसिद्ध केला?
→1854
● शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि ते जो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे कोणी म्हटले?
→डॉ.बाबासाहेब आंबेडकर
● मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार. ही घोषणा बाबासाहेबांनी कोठे केली?
→येवला 【नाशिक】
● थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला?
→डॉ.बाबासाहेब आंबेडकर
● सतीप्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय कोणत्या व्हाईसरॉयला जाते.
→लॉर्ड विल्यम बेंटिक
वरील इतिहास विषयावरील प्रश्नोत्तरे आपणास कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!