⊍ खालीलपैकी कोणता पदार्थ किरणोत्सारी नाही .
युरेनिअम
थोरिअम
अॅल्युमिनिअम ∆
रेडिअम
⊍ किरणोत्सारी पदार्थातील गॅमा किरणे ........ असतात?
धनप्रभारित
ऋणप्रभारित
प्रभाररहित ∆
यापैकी नाही
⊍ चुनखडीला भरपूर उष्णता दिल्यावर घडून येणारी रासायनिक अभिक्रिया ....... या प्रकारची आहे?
संयोग
अपघटन ∆
विस्थापन
दुहेरी विस्थापन
⊍ पुढीलपैकी कोणती अभिक्रिया क्षपण अभिक्रिया म्हणता येईल?
तेलाचे खवट होणे
लोखंड गंजणे
कोळशाचे जळणे
वनस्पतितेलाचे वनस्पती तूप बनवणे ∆
⊍ अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार लहान केला असता रासायनिक अभिक्रियेच्या दरात पडणारा फरक ........
दर कमी होतो
दर तोच राहतो
दर वाढतो ∆
दर शून्य होतो
⊍ पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास जी रासायनिक अभिक्रिया होते , ती ....... या प्रकारची असते?
अपघटन ∆
संयोग
विस्थापन
दुहेरी विस्थापन
⊍ शाकाहारी चीज बनविण्यासाठी ......... नावाचे विकर वापरतात?
रेनेट
प्रोटीएज ∆
लायसेजीस
वरील सर्व
⊍ सॉस , केचप यांसारखे पदार्थ टिकून राहण्यासाठी ........ चा वापर करतात?
व्हिनेगर ∆
मीठ
तेल
वरीलपैकी नाही
⊍ ग्लुटामिक आम्लाचा उपयोग ......... म्हणून होतो?
खाद्य रंग
सूक्ष्मजीव प्रतिबंधक
प्रथिन बांधण्यासाठी ∆
आम्लता देणे
⊍ इन्स्टंट सूप्सला दाटपणा येण्यासाठी ......... चा वापर करतात?
झॅन्थॅन डिंक ∆
कॉर्न स्टीप
स्टार्च
वरीलपैकी नाही
⊍ ......... हा अवयव व्यक्ती जिवंत असताना दान करता येतो?
यकृत
किडनी ∆
नेत्र
ह्दय
⊍ पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे ........ होय .
नील क्रांती ∆
हरीत क्रांती
श्वेत क्रांती
वरील सर्व
⊍ गुन्हे निदान शास्त्रामध्ये ......... फिंगरप्रिंटचा वापर महत्त्वाचा ठरतो?
RNA
DNA ∆
DNA व RNA
वरीलपैकी नाही
⊍ रायबोझोम्स खालीलपैकी कशाच्या निर्मितीस आवश्यक असतात?
कार्बोहायड्रेट
प्रथिने ∆
स्निग्ध पदार्थ
जीवनसत्त्वे
⊍ प्रकाश संश्लेषणात कोणता घटक तयार होतो ?
अमिनो आम्ले
पिष्टमय पदार्थ ∆
प्रथिने
क्लोरोफिल
⊍ शरीरात अवयवरुपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे ..........होय?
कंठस्थ ग्रंथी
जनन ग्रंथी ∆tu
पियुषिका ग्रंथी
वृकस्थ ग्रंथी
⊍ रातांधळेपणावर खालीलपैकी काय उपयुक्त ठरेल ?
शार्कलिव्हर ऑईल ∆
कॉडलिव्हर ऑईल
कडधान्ये
गाईचे तूप
⊍ लिंबू आणि खाण्याचा सोडा यांमधील कोणता घटक अपचनावर उपयोगी आहे ?
हायड्रोक्लोरिक अॅसिड
कार्बन डाय ऑक्साईड
कार्बाक्झिलिक अॅसिड ∆
अॅसेटिक अॅसिड
⊍ खालीलपैकी कोणत्या उपग्रह प्रक्षेपकात क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केला गेला ?
एरियन - ५
जी.एस.एल.व्ही.डी-1 ∆
पी.एस.एल.व्ही.सी-2
एरियन - 42 पी
⊍ ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ?
इन्फ्रारेड किरण
अल्ट्राव्हायोलेट किरण ∆
क्ष किरण
विश्व किरण
⊍ जी.एस.आर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात ?
मेंदूचे स्पंदन
ह्दयाचे स्पंदन
डोळ्यांची क्षमता ∆
हाडांची ठिसूळता
⊍ जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह कोणता ?
एक्सप्लोरर
स्पुटनिक - 1 ∆
ल्यूना - 1
सोयूझ - 1
⊍ नेत्रपटलास ........ या विकारामुळे अपारदर्शकता येते?
रातांधळेपणा
काचबिंदू
निकटदृष्टिता
मोतीबिंदू ∆
⊍ मनुष्याचा जन्मपूर्व विकासाचा साधारणत: कालखंड -------- एवढा असतो?
३६५ दिवस
२८० दिवस ∆
२७० दिवस
२५० दिवस
⊍ बलाचे CGS पद्धतीतील एकक ..................... आहे
न्यूटन
डाइन ∆
अर्ग
ज्युल
⊍ प्रकाशवर्ष काय आहे?
सागरी अंतर
खागोलय अंतर ∆
प्रवाशी अंतर
यापैकी नाही
⊍ खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हदरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली
विल्यम हार्वे
डॉ. एडिसन
ख्रिश्चन बर्नार्ड ∆
डेव्हिडसन
⊍ खालीलपैकी कोणत्या पद्धतीत वस्तुचे मापन अचूकरीत्या करतात?
केल्वी ∆
लाईटस्
डॉप्टर
हर्टस
⊍ कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
करडई ∆
शेंगदाणा
तीळ
बादाम
⊍ विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते?
अॅल्युमिनियम
टंगस्टन ∆
प्लॅटेनियम
शिसे
⊍ कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?
विहिरीतील
नळाचे
तलावाचे
पावसाचे ∆
⊍ -------------- या खाद्यपिकात प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक असते?
मूग
डाळ
सोयाबिन ∆
गहू
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!