⊍ औष्णिक विद्युत केंद्रात टर्बाइन फिरविण्यासाठी ........ या ऊर्जास्रोतांचा वापर केला जातो?
प्रकाश ऊर्जा
उष्णता ऊर्जा ∆
सूर्यप्रकाश
वायु ऊर्जा
⊍ ......... हे औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी इंधन म्हणून वापरले जाते?
नैसर्गिक वायू
लाकूड
कोळसा ∆
वरील सर्व
⊍ औष्णिक विद्युत केंद्रात वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम .......... मधील पाण्याद्वारे केले जाते .
कुलिंग टॉवर ∆
गॅस टॉवर
कुकिंग फॅन
वरीलपैकी नाही
⊍ ......... या औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या समस्या आहेत?
वायु प्रदुषण होते
श्वसनाचे गंभीर आजार होणे
इंधन साठा मर्यादित
वरील सर्व ∆
⊍ ISRO ने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर २०१३ मध्ये मंगलयान प्रक्षेपित केले . ......... मध्ये ते मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले?
डिसेंबर 2013
जानेवारी 2014
मे 2014
सप्टेंबर 2014 ∆
⊍ खालीलपैकी कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालू शकते ?
ए
एबी ∆
ओ
बी
⊍ वनस्पतींनाही भावना / संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ .......... हे होय?
डॉ.हरगोविंद खोराणा
जगदीशचंद्र बोस ∆
बिरबल सहानी
जयंत नारळीकर
⊍ पेनिसिलीन या औषधाचा जनक ......... हा होय?
अलेक्झांडर फ्लेमिंग ∆
डॉ.हन्सन
लुई पाश्चर
रोनाल्ड रॉस
⊍ ......... या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या रोग्यास चालते ; म्हणून त्यास ' Universal Doner ' ' सर्वयोग्य दाता ' असे म्हणतात?
ए
बी
ओ ∆
एबी
⊍ शीतपेयांमध्ये असणारा घटक ......... हा होय?
अल्कोहोल
कार्बन डाय ऑक्साईड ∆
कॅफिन
वरील सर्व
⊍ साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत ......... हे बाहेर पडते .
पॅराफिन
बोरॅक्स
कॉस्टीक सोडा
ग्लिसरीन ∆
⊍ SO2 म्हणजे ........ होय?
कार्बन डाय ऑक्साईड
सल्फर डाय ऑक्साइड ∆
सल्फ्युरिक असिड
सल्फर ट्राय ऑक्साईड
⊍ ......... हे तीव्र निर्जलक त्वचेवर पडले असता भाजल्याच्या खोल जखमा होतात?
सल्फर डाय ऑक्साईड
झिंक फॉस्फाईड
हेक्झाक्लोरोफिन
सल्फ्युरिक अॅसिड ∆
⊍ दागिने करण्यासाठी सोन्यात कोणता धातू मिसळतात ?
तांबे ∆
लोह
जस्त
चांदी
⊍ खालीलपैकी कोण रोगांचा प्रतिकार करते ........
हार्मोन्स
हिमोग्लोबिन
पांढर्या पेशी ∆
तांबड्या पेशी
⊍ प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवितात ?
बॉक्साईट
सिमेंट
लाईम स्टोन
जिप्सम ∆
⊍ गनमेटलमध्ये कोणते धातू असतात ?
कॉपर व टीन
कॉपर व झिंक
कॉपर , टीन व झिंक ∆
सोने व तांबे
⊍ औषध विज्ञानाचे 【सिंथेटिक जेन】 1968 चे नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतीय शास्त्रज्ञ ........... होय
सी.व्ही.रामण
बिरबल सहानी
हरगोविंद खोराणा ∆
एस.चंद्रशेखर
⊍ डॉ.बिरबल सहानी हे नाव खालीलपैकी कोणत्या विषयाशी निगडीत आहे?
औषधविज्ञान
अणुसंशोधन
वनस्पतिशास्त्र ∆
खगोलशास्त्र
⊍ आधुनिक विज्ञानाने गुरुला बरेचं उपग्रह असल्याचे दाखवून दिले असले तरी 17 व्या शतकात ......... यांनी दुर्बिणीच्या साहाय्याने लावलेला गुरुच्या चार उपग्रहांचा शोध महत्त्वाचा आहे?
गॅलिलिओ गॅलिली ∆
रॉजर बेकन
हान्स लिपर्शे
लिवेनहॉक
⊍ पारा व नायट्रोजन यांचा संयुगातून ' मर्क्युरस नायट्रेट हा पदार्थ 1896 मध्ये तयार करणारे शास्त्रज्ञ व हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री या ग्रंथाचे कर्ते ........ आहेत?
बिरबल सहानी
आचार्य प्रफुल्लचंद्र राय ∆
जगदीशचंद्र बोस
सी.व्ही.रामन
⊍ भारतातील सर्वात मोठी अपारंपरिक ऊर्जा शक्ती ......... आहे?
सौर शक्ती ∆
वायुशक्ती
जमिनीतील उष्णता
पाणी
⊍ वटवाघळे काळोखामध्ये उडू शकतात ; याचे कारण ......
त्यांना काळोखामध्ये चांगले दिसते .
त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना मार्गदर्शन करतात ∆
त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या फार मोठ्या असतात
कोणताही पक्षी काळोखामध्ये उडू शकतो .
⊍ अमेरिकेने आपला पहिला अणुबॉम्ब .......... 1945 रोजी जपानमधील हिरोशिमा शहरावर टाकला.
06 ऑगस्ट ∆
09 ऑगस्ट
11 ऑगस्ट
13 ऑगस्ट
⊍ पेशी 【cell】 मधील ....... या भागास पॉवर हाऊस असे संबोधले जाते?
न्युक्लिअस
मायटोकाँड्रिया ∆
क्लोरोम्लास्ट
रिबोझोम
⊍ माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
37 अंश सेल्सिअस ∆
39 अंश सेल्सिअस
32 अंश सेल्सिअस
35 अंश सेल्सिअस
⊍ सर्वांत जास्त स्निग्ध घटक खालीलपैकी कशात आहेत ?
मका
सोयाबीन
भुईमूग ∆
तांदूळ
⊍ प्रकाशकिरणांच्या सप्तरंगी पट्टयात कोणत्या रंगांची तरंगलांबी 【Wavelength】 सर्वांत कमी आहे?
तांबडा
हिरवा
निळा
जांभळा ∆
⊍ ह्दयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त असे सफोला हे खाद्यतेल ........ या पिकापासून तयार केले जाते .
सूर्यफूल
करडई ∆
भुईमूग
कापूसबिया
⊍ डी.एन.ए.च्या परमाणू रचनेचा नमुना आराखडा प्रथम प्रस्तुत करणारे शास्त्रज्ञ ......... होय?
वॅटसन आणि क्रीक ∆
हरगोविंद खोराना
ग्रेगेर मेंडेल
चार्ल्स डार्विन
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!