» उषा इंटरनॅशनलने रिलायन्स डिजिटल सोबत भागीदारीत आपली Kiyan अप्लायन्सेस श्रेणी iChef अप्लायन्सेस लाँच केली आहेत.
» अलीकडेच इंडिया एसएमई फोरम आणि अ क्सिस बँकेने एसएमई-100 पुरस्कार सादर केले.
» वंदना गुप्ता हिने गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये उत्तर प्रदेश राज्यासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
» रिलायन्स जिओने सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 12 टक्के वाढ दर्शवली आहे.
» भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 2 कोटी रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला.
» काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी राकेश शेट्टी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
श्री मनोज सिन्हा यांनी गुरुवारी श्रीनगरमध्ये पेन्शनर्स कॉन्फरन्स'चे उद्घाटन केले.
» विधानसभा निवडणुकीवर आमच्यात मतभेद; शरद पवार यांचा गौप्यस्फोट, चर्चेद्वारे तोडगा काढण्यावर देणार भर
» मुलाला अनुकंपावर घेईना, सरकार मराठा आरक्षण देईना!; पुण्यातील वृद्धाने इंद्रायणीत उडी घेत संपवली जीवनयात्रा.
» देशातील सर्वात मोठे डायमंड हब मुंबईतच होणार; विरोधकांच्या टिकेवर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण
» मूर्ती लहान पण कीर्ती महान! 9 वीतल्या विद्यार्थिनीचा प्रयोग यशस्वी, एसटी प्रवशांसाठी बनवली वेबसाईट
» 09 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप
» 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य
» केरळमध्ये HAMASची एन्ट्री, सेव्ह पॅलेस्टाईन रॅलीत हमासच्या नेत्याचं भाषण; भाजपनं केली कारवाईची मागणी
चालू घडामोडी 28 ऑक्टोबर 2023
0
Tags

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!