जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस/ दिन म्हणतात. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले असून काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या सर्व प्रकारच्या काही प्रमुख दिवसांची यादी दिली आहे. जे आपणांस सर्व प्रकारच्या परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त आहे, चला तर मग पाहुया जागतिक दिन....!!
» आंतरराष्ट्रीय कस्टम दिन
25 जानेवारी
» जागतिक सीमाशुल्क दिन
26 जानेवारी
» जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
30 जानेवारी
» जागतिक पाणथळ/विवाह दिन
02 फेब्रुवारी
» जागतिक कर्करोग दिन
04 फेब्रुवारी
» जागतिक कडधान्य दिवस
08 फेब्रुवारी
» जागतिक रूग्ण हक्क दिन
11 फेब्रुवारी
» जागतिक रेडिओ दिन
13 फेब्रुवारी
» जागतिक प्रेम दिन
14 फेब्रुवारी
» जागतिक सामाजिक स्वच्छता दिन
20 फेब्रुवारी
» जागतिक सामाजिक न्याय दिन
20 फेब्रुवारी
» जागतिक मातृभाषा दिन
21 फेब्रुवारी
» जागतिक स्काऊट दिन
22फेब्रुवारी
» जागतिक महिला दिन
08 मार्च
» जागतिक ग्राहक दिन
15 मार्च
» जागतिक अपंग दिन
17 मार्च
» जागतिक चिमणी दिन
20 मार्च
» जागतिक वन दिन
21 मार्च
» जागतिक जल दिन
22 मार्च
25 जानेवारी
» जागतिक सीमाशुल्क दिन
26 जानेवारी
» जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
30 जानेवारी
» जागतिक पाणथळ/विवाह दिन
02 फेब्रुवारी
» जागतिक कर्करोग दिन
04 फेब्रुवारी
» जागतिक कडधान्य दिवस
08 फेब्रुवारी
» जागतिक रूग्ण हक्क दिन
11 फेब्रुवारी
» जागतिक रेडिओ दिन
13 फेब्रुवारी
» जागतिक प्रेम दिन
14 फेब्रुवारी
» जागतिक सामाजिक स्वच्छता दिन
20 फेब्रुवारी
» जागतिक सामाजिक न्याय दिन
20 फेब्रुवारी
» जागतिक मातृभाषा दिन
21 फेब्रुवारी
» जागतिक स्काऊट दिन
22फेब्रुवारी
» जागतिक महिला दिन
08 मार्च
» जागतिक ग्राहक दिन
15 मार्च
» जागतिक अपंग दिन
17 मार्च
» जागतिक चिमणी दिन
20 मार्च
» जागतिक वन दिन
21 मार्च
» जागतिक जल दिन
22 मार्च
» जागतिक हवामान दिन
23 मार्च
» जागतिक क्षयरोग दिन
24 मार्च
» जागतिक रंगभूमी दिन
27 मार्च
» जागतिक आरोग्य दिन
07 एप्रिल
» जागतिक होमीओपॅथी दिन
10 एप्रिल
» जागतिक वारसा दिन
18 एप्रिल
» जागतिक वसुंधरा दिन
22 एप्रिल
» जागतिक पुस्तक दिन
23 एप्रिल
» जागतिक कॉपीराईट दिन
23 एप्रिल
» जागतिक बौद्धीक संपदा दिन
26 एप्रिल
» जागतिक कामगार दिन
01 मे
» जागतिक सौरदिन -
03 मे
» जागतिक रेडक्रॉस दिन
08 मे
» जागतिक हास्य दिन
10 जानेवारी
» जागतिक कुटुंब दिन
15 मे
» जागतिक दूरसंचार दिन
17 मे
» जागतिक दहशतवाद विरोधी दिन
21 मे
» जागतिक जैवविविधता दिन
22 मे
23 मार्च
» जागतिक क्षयरोग दिन
24 मार्च
» जागतिक रंगभूमी दिन
27 मार्च
» जागतिक आरोग्य दिन
07 एप्रिल
» जागतिक होमीओपॅथी दिन
10 एप्रिल
» जागतिक वारसा दिन
18 एप्रिल
» जागतिक वसुंधरा दिन
22 एप्रिल
» जागतिक पुस्तक दिन
23 एप्रिल
» जागतिक कॉपीराईट दिन
23 एप्रिल
» जागतिक बौद्धीक संपदा दिन
26 एप्रिल
» जागतिक कामगार दिन
01 मे
» जागतिक सौरदिन -
03 मे
» जागतिक रेडक्रॉस दिन
08 मे
» जागतिक हास्य दिन
10 जानेवारी
» जागतिक कुटुंब दिन
15 मे
» जागतिक दूरसंचार दिन
17 मे
» जागतिक दहशतवाद विरोधी दिन
21 मे
» जागतिक जैवविविधता दिन
22 मे
» जागतिक राष्ट्रकुल दिन
24 में
» जागतिक तंबाखूविरोधी दिन
31 मे
» जागतिक दूध दिन
01 जून
» जागतिक पालक दिन
01 जून
» जागतिक पर्यावरण दिन
05 जून
» जागतिक बालरक्षक दिन
06 जून
» जागतिक महासागर दिन
08 जून
» जागतिक दृष्टीदान दि
10 जून
» जागतिक बालकामगार मुक्ती दिन
12 जून
» जागतिक रक्तदान दिन
14 जून
» जागतिक वारा दिन
15 जून
» जागतिक सांत्वन दिन
19 जून
» जागतिक निर्वासित दिन
20 जून
» जागतिक संगीत दिन
21 जून
» जागतिक योग दिन
21 जून
» जागतिक ऑलिम्पिक दिन
23 जून
» जागतिक दर्यावर्दी दिन
25 जून
» जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
26 जून
» जागतिक लोकसंख्या दिन
11 जूलै
» जागतिक नेल्सन मंडेला दिन
18 जूलै
» जागतिक वनसंवर्धन दिन
23 जूलै
» जागतिक हिरोसिमा दिन
06 ऑगस्ट
» जागतिक विश्वशांती दिन
06 ऑगस्ट
» जागतिक नागसाकी दिन
09 ऑगस्ट
24 में
» जागतिक तंबाखूविरोधी दिन
31 मे
» जागतिक दूध दिन
01 जून
» जागतिक पालक दिन
01 जून
» जागतिक पर्यावरण दिन
05 जून
» जागतिक बालरक्षक दिन
06 जून
» जागतिक महासागर दिन
08 जून
» जागतिक दृष्टीदान दि
10 जून
» जागतिक बालकामगार मुक्ती दिन
12 जून
» जागतिक रक्तदान दिन
14 जून
» जागतिक वारा दिन
15 जून
» जागतिक सांत्वन दिन
19 जून
» जागतिक निर्वासित दिन
20 जून
» जागतिक संगीत दिन
21 जून
» जागतिक योग दिन
21 जून
» जागतिक ऑलिम्पिक दिन
23 जून
» जागतिक दर्यावर्दी दिन
25 जून
» जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
26 जून
» जागतिक लोकसंख्या दिन
11 जूलै
» जागतिक नेल्सन मंडेला दिन
18 जूलै
» जागतिक वनसंवर्धन दिन
23 जूलै
» जागतिक हिरोसिमा दिन
06 ऑगस्ट
» जागतिक विश्वशांती दिन
06 ऑगस्ट
» जागतिक नागसाकी दिन
09 ऑगस्ट
» जागतिक युवक दिन
12 ऑगस्ट
» जागतिक जेष्ठ नागरिक दिन
21 ऑगस्ट
» जागतिक नारळ दिन
02 सप्टेंबर
» जागतिक साक्षरता दिन
08 सप्टेंबर
» जागतिक अभियंता दिन
15 सप्टेंबर
» जागतिक लोकशाही दिन
15 सप्टेंबर
» जागतिक ओझोन दिन
16 सप्टेंबर
» जागतिक शांतता दिन
21 सप्टेंबर
» जागतिक पर्यटन दिन
27 सप्टेंबर
» जागतिक हृदयरोग दिन
30 सप्टेंबर
» जागतिक वृद्ध दिन
01 ऑक्टोंबर
» जागतिक अहिंसा दिन
02 ऑक्टोंबर
» जागतिक शिक्षण दिन
05 ऑक्टोंबर
» जागतिक अंध दिन
15 ऑक्टोंबर
» जागतिक विद्यार्थी दिन
15 ऑक्टोंबर
» जागतिक अन्न दिन
16 ऑक्टोंबर
12 ऑगस्ट
» जागतिक जेष्ठ नागरिक दिन
21 ऑगस्ट
» जागतिक नारळ दिन
02 सप्टेंबर
» जागतिक साक्षरता दिन
08 सप्टेंबर
» जागतिक अभियंता दिन
15 सप्टेंबर
» जागतिक लोकशाही दिन
15 सप्टेंबर
» जागतिक ओझोन दिन
16 सप्टेंबर
» जागतिक शांतता दिन
21 सप्टेंबर
» जागतिक पर्यटन दिन
27 सप्टेंबर
» जागतिक हृदयरोग दिन
30 सप्टेंबर
» जागतिक वृद्ध दिन
01 ऑक्टोंबर
» जागतिक अहिंसा दिन
02 ऑक्टोंबर
» जागतिक शिक्षण दिन
05 ऑक्टोंबर
» जागतिक अंध दिन
15 ऑक्टोंबर
» जागतिक विद्यार्थी दिन
15 ऑक्टोंबर
» जागतिक अन्न दिन
16 ऑक्टोंबर
» जागतिक दारिद्र निर्मुलन दिन
17 ऑक्टोंबर
» जागतिक आयोडिन कमतरता दिन
21 ऑक्टोंबर
» जागतिक युनो दिन
24 ऑक्टोबर
» जागतिक इंटरनेट दिन
29 ऑक्टोबर
» जागतिक युनेस्को दिन
04 नोव्हेंबर
» जागतिक विज्ञान दिन
10 नोव्हेंबर
» जागतिक मलाला दिन
10 नोव्हेंबर
» जागतिक शौचालय दिन
19 नोव्हेंबर
» जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
25 नोव्हेंबर
» जागतिक एड्स दिन
01 डिसेंबर
» जागतिक संगणक साक्षरता दिन
02 डिसेंबर
» जागतिक अपंग दिन
03 डिसेंबर
» जागतिक मानवी हक्क दिन
10 डिसेंबर
» जागतिक युनिसेफ दिन
11 डिसेंबर
17 ऑक्टोंबर
» जागतिक आयोडिन कमतरता दिन
21 ऑक्टोंबर
» जागतिक युनो दिन
24 ऑक्टोबर
» जागतिक इंटरनेट दिन
29 ऑक्टोबर
» जागतिक युनेस्को दिन
04 नोव्हेंबर
» जागतिक विज्ञान दिन
10 नोव्हेंबर
» जागतिक मलाला दिन
10 नोव्हेंबर
» जागतिक शौचालय दिन
19 नोव्हेंबर
» जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
25 नोव्हेंबर
» जागतिक एड्स दिन
01 डिसेंबर
» जागतिक संगणक साक्षरता दिन
02 डिसेंबर
» जागतिक अपंग दिन
03 डिसेंबर
» जागतिक मानवी हक्क दिन
10 डिसेंबर
» जागतिक युनिसेफ दिन
11 डिसेंबर
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!