सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ येथे 5 वा इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद आयोजित करण्यात आला.
मुंबई
गुडगाव
नवी दिल्ली ∆
अहमदाबाद
सागरी तेल गळती तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी ICG ने _ _ _ _ मध्ये NATPOLREX-IX आयोजित केले
महाराष्ट्र
गुजरात ∆
केरळ
तामिळनाडू
ASEAN सह अन्न सुरक्षा वाढविण्यासाठी भारताने कोठे पाच दिवसीय बाजरी महोत्सवाचे आयोजन केले
सौदी अरेबिया
इंडोनेशिया ∆
दक्षिण आफ्रिका
म्यानमार
CDSL 10 कोटी पेक्षा जास्त डिमॅट खात्यांची नोंदणी करणारी _ _ _ _ सूचीबद्ध डिपॉझिटरी ठरली आहे
चौथी
तिसरी
दुसरी
पहिली ∆
_ _ _ _हा मेरीम-वेबस्टरचा 2023 सालचा शब्द ठरला आहे?
सेगमेंट
ऑथेंटिक ∆
सक्सेस
बायोटिंक
अँड्री राजोएलिना यांची तिसऱ्या टर्मसाठी _ _ _ _ अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली
बल्गेरिया
दक्षिण कोरीया
इजिप्त
मादागास्कर ∆
रजत कुमार जैन यांची कोणत्या बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
फिनो पेमेंट ∆
पेटीम बँक
गुगल पे
फोन पे
कोणत्या देशाने ऑस्ट्रेलियाला हरवून डेव्हिस कप 【टेनिस】 2023 चे विजेतेपद पटकावले
फ्रान्स
इटली ∆
जर्मनी
नेदरलँड
रेड बुलच्या मॅक्स वस्टैपेनने 2023 _ _ _ _ ग्रां.पी जिंकले आहे.
युएई
बोस्टन
स्वीस
अबू धाबी ∆
BWF चायना मास्टर्स 2023 मध्ये कोणत्या देशाने विजेतेपद पटकावले आहे
जपान
चीन ∆
स्कॉटलॅंड
फ्रान्स
ज्येष्ठ _ _ _ _ छायाचित्रकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते झवेरीलाल मेहता यांचे निधन झाले
तमिळ
गुजराती ∆
आसामी
कन्नड
प्रणव, माय फादरः अ डॉटर रिमेम्बर्स हे कोणी लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले.
सौम्या मुखर्जी
अरुंधती रॉय
झुंपा लाहीरी
शर्मिष्ठा मुखर्जी ∆
नरेंद्र मोदी यांनी UNFCCC च्या कोणत्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 【COP)】 मध्ये पर्यावरणासाठी मिशन लाइफस्टाइल लाँच केले?
CoP 24
CoP 25
CoP 26 ∆
CoP 27
H1N2 पिग विषाणूचा पहिला मानवी रुग्ण कोणत्या देशात आढळला आहे.
UK ∆
UAE
US
IND
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड 【PIDF】 योजनेला किती वर्षे मुदतवाढ देण्याची घोषणा केली.
एक
दोन ∆
तीन
चार
IBSF 6-रेड स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी पटकावले आहे.
विद्या पिल्लई ∆
राघव पिल्लई
सात्विक चिराग
सुनीता बी.एस
_ _ _ _ रोजी रेड प्लॅनेट डे साजरा करण्यात आला.
26 नोव्हेंबर
27 नोव्हेंबर
28 नोव्हेंबर ∆
28 नोव्हेंबर
_ _ _ _राज्याचे राज्यपाल केटी परनाईक इनटू द फ्युचर नावाच्या महात्मा गांधींच्या 16 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.
अरुणाचल प्रदेश ∆
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड
ओडिशा
उद्योगपती 'क्रिस्टोफर लक्सन' यांनी _ _ _ _ नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
थायलॅंड
न्यूझीलंड ∆
फिनलँड
नेदरलँड
दक्षिण पूर्व आशियातील पहिले डार्क स्काय रिझर्व चांगथांग वन्यजीव अभयारण्य कुठे स्थापन होणार आहे.
लडाख ∆
अंदमान निकोबार
गोवा
कन्याकुमारी






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!