सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
कोणत्या मंत्रालयाने उद्योग विस्तार करण्यासाठी व बाजारातील पारदर्शकतेला चालना देण्यासाठी शक्ती धोरणात सुधारणा केली
ग्रामविकास
कोळसा ∆
कृषी
पर्यटन
भारत आणि बांग्लादेश नौदलाने उत्तर बंगालच्या उपसागरात _ _ _ _ CORPAT आणि बोंगोसागर 23 सराव सुरू केला.
03 वा
04 वा
05 वा ∆
06 वा
QS एशिया रँकिंग 2024 मध्ये कोणत्या देशातील सर्वाधिक विद्यापीठाचा समावेश आहे
भारत ∆
चीन
इंडोनेशिया
जपान
OBI समावेशकता निर्देशांकात 129 राष्ट्रांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे.
116 व्या
117 व्या ∆
115 व्या
110 व्या
OBI समावेशकता निर्देशांकात 129 राष्ट्रांमध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आहे.
न्यूझीलंड ∆
ऑस्ट्रेलिया
इटली
इंग्लंड
_ _ _ _ ने हवामान - लवचिक आणि कमी कार्बन आरोग्य प्रणाली तयार करण्यासाठी नवीन ऑपरेशनल फ्रेमवर्कचे अनावरण केले
WTO
WHO ∆
SARC
WLO
कोणत्या बँकेला ICICI सिक्युरिटीज ही उपकंपनी संपूर्ण मालकीची बनवण्यासाठी RBI ने मंजुरी दिली.
HDFC
ICICI ∆
PNB
SBI
मुडीजने 2023 साठी भारताचा _ _ _ _ वाढ दर 6.7% कायम ठेवला आहे.
GST
GDP ∆
CDP
SDP
_ _ _ _ एरोनॉटिक्सने हेलिकॉप्टर इंजिनसाठी जेव्ही विथ सॅफरनचा समावेश केला.
टाटा
हिंदुस्तान ∆
पवनहंस
इंडो
अपोलिनरिस डिसोझा यांना कितव्या 'कलाकार पुरस्कार' पुरस्काराने सन्मानित केले.
20 व्या
19 व्या ∆
17 व्या
15 व्या
_ _ _ _ ही एलएनजी इंजिने तयार करणारी पहिली OEM बनली आहे
टाटा
अशोक लेलँड ∆
महिंद्रा
स्वराज
भारताने _ _ _ _ पदकांसह आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 ची सांगता केली.
09
07 ∆
11
08
दुबई एअर शो 2023 मध्ये IAF च्या कोणत्या विमाने /हेलिकॉप्टर्सनी भाग घेतला होता
पवन व संग्राम
तेजस व ध्रुव ∆
पवन व तेजस
चेतक व ध्रुव
खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक दयाळूपणा दिन साजरा करण्यात येतो.
11 नोव्हेंबर
12 नोव्हेंबर
14 नोव्हेंबर
13 नोव्हेंबर ∆
नुकताच कोणत्या भारतीय फलंदाजाचा ICC च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.
विराट कोहली
रोहित शर्मा
एम.एस.धोनी
विरेंद्र सेहवाग ∆






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!