सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
〉 पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे 'वर्ल्ड फूड इंडिया'च्या कोणत्या आवृत्तीचे उद्घाटन केले.
पहिल्या
दुसऱ्या ∆
तिसऱ्या
चौथ्या
इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या _ _ _ _ असेंब्लीचे आयोजन भारत करणार आहे
05 व्या
06 व्या ∆
07 व्या
08 व्या
DAY-NRLM आणि SIDBI यांनी _ _ _ _ उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला.
कार्पोरेट
लघु
कुटीर
महिला ∆
UAS साठी DGCA प्रमाणन सुरक्षित करणारी _ _ _ _ ही पहिली कंपनी आहे?
ब्रिओनी ब्रँड
फ्लाइंग वेज ∆
व्हॉल्ववो पेज
जॉन्सन & जॉन्सन
_ _ _ _ रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो.
10 नोव्हेंबर ∆
11 नोव्हेंबर
12 नोव्हेंबर
13 नोव्हेंबर
_ _ _ _ स्मार्ट सिटीने AI-चलित चॅटबॉट 'BIRBAL' लाँच केले.
चंदीगड ∆
हैद्राबाद
बेंगलोर
कानपूर
मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच खालीलपैकी कोणती मोहीम सुरू केली.
व्हिलेज स्मार्ट किड मेघालय
स्मार्ट सिटी किड मेघालय
वॉटर स्मार्ट किड मेघालय ∆
स्टेट स्मार्ट किड
कोणत्या देशाचा लक्झरी ब्रँड ब्रिओनी भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे?
जपान
इटली ∆
अमेरिका
चीन
कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने ड्रोन ऑपरेशन सुरक्षा धोरण 2023 ला मंजुरी दिली आहे?
उत्तराखंड
उत्तर प्रदेश ∆
केरळ
गुजरात
पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला नुकतेच नवीन बेट मिळाले?
इंडोनेशिया
चीन
जपान ∆
ऑस्ट्रेलिया
'विविधतेत एकता' या थीमसह कोणता देश दिवाळी साजरी करत आहे?
श्रीलंका
नेपाळ
यू.ए.ई ∆
वेस्ट इंडिज
_ _ _ _ चे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी राजधानीतील सर्वात उंच दीपगृहाचे उद्घाटन केले.
गुजरात
दिल्ली ∆
हरियाणा
महाराष्ट्र
सरकारने कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या अपंगांसाठी व्याजदरात किती सवलत जाहीर केली.
04 टक्के
02 टक्के
03 टक्के
01 टक्के ∆
कोणत्या मंत्रालयाने सर्वसमावेशक "डिजिटल जाहिरात धोरण, 2023" मंजूर केले.
संरक्षण
परराष्ट्र
माहिती व प्रसारण ∆
ग्रामविकास






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!