■ आंतरराष्ट्रीय दिन
■ राष्ट्रीय दिन
■ 14 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 2013
सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा 【200 वा】 कसोटी सामना सुरू झाला
【वेस्ट इंडीजविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियम】
〉 1770
जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
〉 1922
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरुवात केली.
〉 1940
दुसरे महायुद्ध - जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
〉 1969
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची 【JNU】 स्थापना.
〉 1971
मरीनर - 9 या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
〉 1975
स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
〉 1991
जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची 1990 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड झाली.
■ 14 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1650
इंग्लंडचा राजा विल्यम 【तिसरा] यांचा जन्म.
【मृत्यू - 08 मार्च 1702】
〉 1719
ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोझार्ट यांचा जन्म.
【मृत्यू - 28 मे 1787】
〉 1765
वाफेवर चालणाऱ्या जहाजाचे निर्माते टॉबर्ट फुल्टन यांचा जन्म.
【मृत्यू: 24 फेब्रुवारी 1815】
〉 1863
अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म.
【मृत्यू - 23 फेब्रुवारी 1944】
〉 1889
भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.
【मृत्यू: 27 मे 1964】
〉 1881
राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म.
【मृत्यू - 10 एप्रिल 1949】
〉 1904
इंग्लिश क्रिकेटपटू हेटॉल्ड लारवूड यांचा जन्म.
【मृत्यू - 22 जुलै 1995】
〉 1918
चित्रकार रघुवीर मुळगावकर यांचा जन्म.
【मृत्यू - 30 ऑगस्ट 1976】
〉 1919
स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म.
【मृत्यू - 26 ऑक्टोबर 1991】
〉 1922
संयुक्त राष्ट्रांचे 6 वे सरचिटणीस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.
〉 1924
कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म.
【मृत्यू - 10 ऑक्टोबर 2008】
〉 1935
जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म.
【मृत्यू - 07 फेब्रुवारी 1999】
〉 1947
भारतीय दिग्दर्शक,पटकथालेखक भारतन यांचा जन्म.
【मृत्यू - 30 जुलै 1998】
〉 1971
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यांचा जन्म.
〉 1971
भारतीय शेफ व लेखक विकास खन्ना यांचा जन्म.
〉 1974
क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.
■ 14 नोव्हेंबर निधन / पुण्यतिथी
〉 1915
अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक व शिक्षणतज्ञ बुकर टी.वॉशिंग्टन यांचे निधन.
【जन्म - 05 एप्रिल 1856】
〉 1967
क्रिकेटपटू सी.के.नायडू यांचे निधन.
【जन्म - 31 ऑक्टोबर 1895】
〉 1971
कादंबरीकार,चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन.
【जन्म - 11जुलै 1889】
〉 1977
हरे कृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभुपाद यांचे निधन.
【जन्म - 01 सप्टेंबर 1896】
〉 1993
स्वातंत्र्यसैनिक डॉ.मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन.
【जन्म - 27 एप्रिल 1920】
〉 2000
गीतकार व सर्जनशील कवी प्रा.योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन.
【जन्म - 05 नोव्हेंबर 1929】
〉 2013
भारतीय निर्माति आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.
〉 2013
भारतीय पत्रकार आणि लेखक हरि कृष्ण देवसरे यांचे निधन.
【जन्म - 09 मार्च 1938】
〉 2015
भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए.गोपालकृष्णन यांचे निधन.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!