■ 15 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1945
व्हेनेझुएला देशाने संयुक्त राष्ट्रांत प्रवेश केला.
〉 1949
महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी दिली.
〉 1971
इंटेल कंपनीने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप 4004 प्रकाशित केले.
〉 1889
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
〉 1996
भारतीय शास्त्रज्ञ डॉ.त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
〉 1999
रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना प्रा.शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसमर्थ पुरस्कार प्रदान.
〉 2000
झारखंड हे भारताचे 28 वे राज्य बनले.
■ 15 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1738
जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचा जन्म.
【मृत्यू - 25 ऑगस्ट 1822】
〉 1875
झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म.
【मृत्यू - 9 जून 1900】
〉 1885
आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म.
【मृत्यू - 23 जून 1939】
〉 1891
जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म.
【मृत्यू - 14 ऑक्टोबर 1944】
〉 1908
अबार्थ कंपनीचे संस्थापक कालों अबार्थ यांचा जन्म.
【मृत्यू - 24 ऑक्टोबर 1979】
〉 1917
संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म.
【मृत्यू - 19 सप्टेंबर 2007】
〉 1914
भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही.आर.कृष्णा अय्यर यांचा जन्म.
【मृत्यू - 04 डिसेंबर 2014】
〉 1927
आग्रा घराण्याचे 11 व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म.
【मृत्यू - 29 सप्टेंबर 1991】
〉 1929
कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.
〉 1936
भारतीय कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म.
【मृत्यू - 18 नोव्हेंबर 1998】
〉 1948
कादंबरीकार व रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म.
【मृत्यू - 11 जुलै 2003】
〉 1986
लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.
■ 15 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1630:
जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन.
【जन्म - 27 डिसेंबर 1571】
〉 1706
06 वे दलाई लामा यांचे निधन.
【जन्म - 01 मार्च 1683】
〉 1949
महात्मा गांधी वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन.
【जन्म - 06 ऑक्टोबर 1910】
〉 1949
महात्मा गांधी वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.
〉 1982
भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन.
【जन्म - 11 सप्टेंबर 1895】
〉 1996
कृषीतज्ञ,म.फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.
〉 2012
केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत 【के.सी.पंत】 यांचे निधन.
【जन्म - 10 ऑगस्ट 1931】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!