महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धा असून या स्पर्धेची सुरुवात 1961 साली झाली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहीली महाराष्ट्र चैंपियन स्पर्धा 1953 साली झाली त्यावेळी पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल सिद्धपा यांना अवघ्या दोन मिनीटात झोळी डावावर चीतपट मारले. व पै. तुकाराम फाळके यांना महाराष्ट्र चैंपियन 【केसरी】 विजेते ठरले.
सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते.1982 पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. 2008 पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात. मुंबईच्या नरसिंग यादव याने 2011,2012, 2013 असे सलग तीन किताब मिळवले आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य किस्तीगीर परिषद संस्थेअंतर्गत गेल्या 06-07 दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, ईथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश या स्पर्धेचा असतो. महाराष्ट्र केसरी ही माती व गादी 【मॅट】 विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅट वर होते, आणि या अंतिम लढती मधील विजेता मल्ल हा 'महाराष्ट्र केसरी' म्हणून घोषित करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.
■ आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते
〉 पैलवान दिनकर दहय़ारी
» औरंगाबाद - १९६१
〉 पैलवान भगवान मोरे
» धुळे - १९६२
〉 स्पर्धा रद्द - १९९६
〉 पैलवान गणपतराव खेडकर
अमरावती - १९६४
〉 पैलवान गणपतराव खेडकर
» नाशिक - १९६५
〉 पैलवान दीनानाथ सिंग
» मुंबई - १९६६
〉 पैलवान चंबा मुतनाळ
» खामगाव - १९६७
〉 पैलवान चंबा मुतनाळ
» नागपूर - १९६८
〉 पैलवान हरिश्चंद्र बिराजदार
» लातूर - १९६९
〉 पैलवान दादू चौगुले
» पुणे - १९७०
〉 पैलवान दादू चौगुले
» अलिबाग - १९७१
〉 पैलवान लक्ष्मण वडार
» कोल्हापूर - १९७२
〉 पैलवान लक्ष्मण वडार
» अकोला - १९७३
〉 पैलवान युवराज पाटील
»ठाणे - १९७४
〉 पैलवान रघुनाथ पवार
» चंद्रपूर - १९७५
〉 पैलवान हिरामण बनकर
» अकलूज - १९७६
〉 अनिर्णित - १९७७
〉 पैलवान आप्पासाहेब कदम
» मुंबई - १९७८
〉 पैलवान शिवाजीराव पाचपुते
» नाशिक - १९७९
〉 पैलवान इस्माईल शेख
» खोपोली - १९८०
〉 पैलवान बापू लोखंडे
» नागपूर - १९८१
〉 पैलवान संभाजी पाटील
» बीड - १९८२
〉 पैलवान सरदार खुशहाल
» पुणे - १९८३
〉 पैलवान नामदेव मोळे
» सांगली - १९८४
〉 पैलवान विष्णूजी जोशीलकर
» पिंपरी चिंचवड - १९८५
〉 पैलवान गुलाब बर्डे
» सोलापूर - १९८६
〉 पैलवान तानाजी बनकर
» नागपूर - १९८७
〉 पैलवान रावसाहेब मगर
» सोलापूर - १९८८
〉 अनिर्णित - १९८९
〉 अनिर्णित - १९९०
〉 अनिर्णित - १९९१
〉 पैलवान आप्पालाल शेख
» सोलापूर - १९९२
〉 पैलवान उदयराज जाधव
» पुणे - १९९३
〉 पैलवान संजय पाटील
»अकोला - १९९४-९५
〉 पैलवान शिवाजी केकाण
» नाशिक - १९९५-९६
〉 पैलवान अशोक शिर्के
» वर्धा - १९९६-९७
〉 पैलवान गोरखनाथ सरक
» नागपूर - १९९७-९८
〉 पैलवान धनाजी फडतरे
» पुणे - १९९८-९९
〉 पैलवान विनोद चौगुले
» खामगाव - १९९९-२०००
〉 पैलवान राहुल काळभोर
» नांदेड - २००१
〉 पैलवान मुन्नालाल शेख
» जालना - २००१-०२
〉 पैलवान दत्तात्रय गायकवाड
» यवतमाळ - २००२-०३
〉 पैलवान चंद्रहास निमगिरे
» वाशी - २००२-०३
〉 पैलवान सईद चाउस
» इंदापूर - २००४-०५
〉 पैलवान अमोल बुचडे
» बारामती - २००५-०६
〉 पैलवान चंद्रहार पाटील
» औरंगाबाद - २००७
〉 पैलवान चंद्रहार पाटील
» सांगली - २००८
〉 पैलवान विकी बनकर
» सांगवी पिंपरी-चिंचवड - २००९
〉 पैलवान समाधान घोडके
» रोहा - २०१०
〉 पैलवान नरसिंग यादव
» अकलूज – २०११
〉 पैलवान नरसिंग यादव
» गोंदिया – २०१२
〉 पैलवान नरसिंग यादव
» भोसरी – २०१३
〉 पैलवान विजय चौधरी
» अहमदनगर - २०१४
〉 पैलवान विजय चौधरी
» नागपूर - २०१५
〉 पैलवान विजय चौधरी
» वारजे - २०१६
〉 पैलवान अभिजीत कटके
» भूगाव - २०१७
〉 पैलवान बाला रफीक शेख
» जालना - २०१८
〉 पैलवान हर्षद सदगीर
» म्हाळुंगे-बालेवाडी - २०१९
〉 स्पर्धा रद्द - २०२०
〉 पैलवान पृथ्वीराज पाटील
» सातारा - २०२१-२२
〉 पैलवान शिवराज राक्षे
» पुणे - २०२२-२३
〉 पैलवान सिकंदर शेख
» पुणे - २०२३-२४
» पुणे - २०२२-२३
〉 पैलवान सिकंदर शेख
» पुणे - २०२३-२४
■ आतापर्यंतचे उपमहाराष्ट्र केसरी
〉 पैलवान बिरजू यादव » १९६१
〉 पैलवान सदाशिव ताकमोगे » १९६२
〉 स्पर्धा रद्द झाली » १९६३
〉 पैलवान बिरजू यादव » १९६४
〉 पैलवान मोहन भिसे » १९६५
〉 पैलवान चंबा मुत्नाळ » १९६६
〉 पैलवान दादा माने » १९६७
〉 पैलवान परसराम पाटील » १९६८
〉 पैलवान दादू चौगुले » १९६९
〉 पैलवान परसराम पाटील » १९७०
〉 पैलवान साहेबराव जाधव » १९७१
〉 पैलवान मोहन भिसे » १९७२
〉 पैलवान रघुनाथ पवार » १९७३
〉 पैलवान रघुनाथ पवार » १९७४
〉 पैलवान अग्नेल निग्रो » १९७५
〉 पैलवान शिवाजी पाचपुते » १९७६
〉 अनिर्णित » १९७७
〉 पैलवान शिवाजी पाचपुते » १९७८
〉 पैलवान मदार नबाब » १९७९
〉 पैलवान रमेश ताकवले » १९८०
〉 पैलवान सरदार खुशाल » १९८१
〉 पैलवान सरदार खुशाल » १९८२
〉 पैलवान विष्णू भंडारी » १९८३
〉 पैलवान शंकर तोडकर » १९८४
〉 पैलवान रामा माने » १९८५
〉 पैलवान दिलीप पवार » १९८६
〉 पैलवान दिलीप पवार » १९८७
〉 पैलवान बाला रफी » १९८८
〉 अनिर्णित » १९८९
〉 अनिर्णित » १९९०
〉 अनिर्णित » १९९१
〉 पैलवान संजय पाटील » १९९२
〉 पैलवान बाळू पडघम » १९९३
〉 पैलवान मौला शेख » १९९४
〉 पैलवान राजू लोणारी » १९९५
〉 स्पर्धा रद्द » १९९६
〉 पैलवान बाळू पडघम » १९९७
〉 पैलवान मौला शेख » १९९८
〉 पैलवान राजू बारगुजे » १९९९
〉 पैलवान युवराज रूपनवर » २०००
〉 पैलवान दत्त गायकवाड » २००१
〉 पैलवान चंद्रकांत सूळ » २००२
〉 पैलवान भरत मेकाले » २००३
〉 पैलवान रवी पाटील » २००४
〉 पैलवान आसाब अहमद » २००५
〉 पैलवान आबा सूळ » २००६
〉 पैलवान अतुल पाटील » २००७
〉 पैलवान संदीप बारगुजे » २००८
〉 पैलवान सईद चाऊस » २००९
〉 पैलवान नंदू आबदार » २०१०
〉 पैलवान अतुल पाटील » २०११
〉 पैलवान विजय चौधरी » २०१२
〉 पैलवान सुनील साळुंखे » २०१३
〉 पैलवान सचिन येलभर » २०१४
〉 पैलवान विकी जाधव » २०१५
〉 पैलवान अभिजित कटके » २०१६
〉 पैलवान किरण भगत » २०१७
〉 पैलवान अभिजित कटके » २०१८
〉 पैलवान शैलेश शेळके » २०१९
〉 स्पर्धा रद्द » २०२०
〉 पैलवान विशाल बनकर » २०२१-२२
〉 महेंद्र गायकवाड » २०२२-२३
〉 शिवराज राक्षे » २०२३-२४
〉 शिवराज राक्षे » २०२३-२४
महाराष्ट्र केसरी स्पर्धेविषयी दिलेली ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!